shetkari yojana 2022 maharashtra | 200 गाई 2 कोटी रु., 500 शेळ्या 50 लाख रु. अनुदान योजन सुरु

Kukut Palan Yojana Scheme

shetkari yojana 2022 maharashtra : नमस्कार सर्वांना राज्यातील सर्व शेतकऱ्यांना. तसेच उद्योजक  होणारे आणि उद्योजक असणारे सर्वच लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी योजना ही सुरू करण्यात आली आहे. उद्योजकांना व शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या विविध योजना राबवत असतं, तर याच मध्ये आता केंद्र सरकारने दोन मोठे योजना या सुरू केलेले आहे. यामध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 व राष्ट्रीय गोकुल मिशन अभियान योजना 2022 या दोन्ही योजना या सुरु करण्यात आलेल्या आहे.

Gai Palan Yoajan Form 2022 

राष्ट्रीय गोकुळ मिशन अभियान योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी एकूण चार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असणार आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते. म्हणजेच दोन कोटी रुपये हे अनुदान या योजनेअंतर्गत दिला जातो. राष्ट्रीय गोकुल मिशन योजना काय आहे. या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा कागदपत्रे, पात्रता, संपूर्ण माहिती खाली दिली आहे ती संपूर्ण माहिती आपण वाचून घ्या.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना .व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन .करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा .

राष्ट्रीय गोकुल मिशन योजनेअंतर्गत 200 गाई प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय गोकुल मिशन योजना ही सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत दोनशे गाईचा प्रकल्पासाठी एकूण शेड गई व त्यासाठी लागणारी उपकरणे यासाठी अनुदान हे दिलं जातं. सदर योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की संपूर्ण पहा व ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करू शकता हे देखील माहिती खाली दिली आहे.

👉👉कुकुट पालन 25 लाख रु. ऑनलाईन फॉर्म सुरु 👈👈

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022

या योजनेअंतर्गत शेळीपालन अनुदान योजना, तसेच कुक्कुटपालन अनुदान योजना, वराहपालन म्हणजेच डुक्कर पालन अनुदान योजना. पशुखाद्य वैरण अनुदान योजना ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. त्याचबरोबर कुकुट पालन अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प 50 लाख रुपये असेल त्यातील पन्नास टक्के अनुदान लाभार्थ्यांना मिळेल व 50 टक्के बँकेचे लोन किंवा स्वतः देखील आपण कर्ज घेऊ शकता, कामे पूर्ण करू शकता. वराह पालन म्हणजे डुक्कर पालन अनुदान योजना ही संपूर्ण माहिती तसेच कागदपत्रे पात्रता (shetkari yojana 2022 maharashtra) अनुदान किती दिवस झालं याबाबत संपूर्ण माहिती पुढे दिली आहे ती नक्की वापरून पहा.

👉👉500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाइन फॉर्म सुरु👈👈 

पशुखाद्य वैरण अनुदान योजना 2022

याबाबतची संपूर्ण माहिती ऑनलाईन फॉर्म कसा भरावा कागदपत्रे पात्रता यादी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ शकता.

👉👉200 गाई एकूण  2 कोटी अनुदान योजना सुरु 👈👈


📢 शेतकरी नवीन विहीर अनुदान योजाना 2022 सुरु :- येथे पहा 

📢पीएम किसान योजना ई-केवायसी तारीख संपत आली आहे :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !