Shetkari Yojana Maharashtra 2022 : नमस्कार सर्वांना राज्यतील शेतकरी तसेच पशुपालकासाठी विविध योजना या सुरू झालेल्या आहेत. यामध्ये गाय पालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, डुक्कर पालन त्याचबरोबर पशुखाद्य वैरण या विविध बाबींसाठी 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार हा लेख संपूर्ण वाचा.
अनुक्रमणिका
Sheli Palan Scheme Maharashtra 2022
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना. अंतर्गत एकूण 50% टक्के अनुदान दिलं जातं. आणि यासाठी अनुदान मर्यादा ही 50 लाख रुपये पर्यंत आहे या योजनेची संपूर्ण माहिती तसेच सदर योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली आहे.
कुक्कुटपालन योजना 2022 महाराष्ट्र
महाराष्ट्रातील तसेच देशातील पशुपालक किंवा उद्योजक होऊन असणारे शेतकरी किंवा बेरोजगारांना केंद्र सरकारने मोठी संधी उपलब्ध करून दिले आहे. या योजनेअंतर्गत कुकूटपालन चा एकूण प्रकल्प खर्चाच्या 50% अर्थातच जास्तीत जास्त अनुदान मर्यादा ही 25 लाख रुपये पर्यंत. अनुदान या योजनेअंतर्गत आपल्याला दिले जातात. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा
डुक्कर पालन योजना महाराष्ट्र
देशामध्ये विविध स्तरावर केंद्र सरकार योजना राबवत आहे. आणि आता वराह पालन म्हणजे डुक्कर यासाठी सरकारने 50 टक्के अनुदानावर एकूण प्रकल्पाच्या 50 टक्के खर्च अनुदान हे देण्यात येणार आहे. एकूण अनुदान मर्यादा ही 30 लाख रुपये पर्यंत आहे. (Shetkari Yojana Maharashtra 2022) सदर योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.
राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना 2022 अंतर्गत लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदानावर. 200 गायच्या एकूण प्रकल्पासाठी 2 कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिलं. याबाबत संपूर्ण माहिती तसेच शासनाचे गाईडलाईन्स ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा.
📢 ट्रक्टर 50% अनुदान योजना महाराष्ट्र 2022 सुरु :- येथे पहा
📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा