Shetmal Vikri Jahirat 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी तसेच उद्योजकां-साठी महत्त्वपूर्ण सूचना. राज्यातील सर्व शेतकरी, उद्योजक यांचा शेतमाल, कृषी अवजारे, यंत्र विक्री करायची असतील व चांगला दर मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला जाहिरात करणे आवश्यकच आहे.
शेतमाल खरेदी विक्री जाहिरात देने
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जाहिरात करण्यासाठी आपण जाहिरात पोर्टल घेऊन आलेलो आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कृषी अवजारे, कृषी यंत्रे, सर्व प्रकारचा शेतमाल विक्री किंवा खरेदी यांची जाहिरात आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी योग्य दर मिळावा यासाठी जाहिरात प्रोग्रॅम हा सुरू केलेला आहे.
कृषी अवजारे व यंत्र विक्री खरेदी
आपण इच्छुक असाल तर आपण आमच्या वेबसाईटला आपले जाहिरात देऊन चांगला दर मिळू शकतात. आणि जाहिरात देण्यासाठी नाममात्र शुल्क आपल्याला द्यावे लागणार आहे. थेट आपण आमच्याशी संपर्क करून आपली जाहिरात आपल्या जाहिराती चे फोटो देऊन आपली जाहिरात देऊ शकतात. आमच्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबर वरती संपर्क करा किंवा व्हाट्सअप ला मेसेज करून आपली जाहिरात देऊ शकता. सविस्तर माहितीसाठी नक्की (Shetmal Vikri Jahirat 2022) आम्हाला संपर्क करा.
कॉल :- 8208907319
व्हाट्सअप्प जाहिरात :- 8208907319
📢 500 शेळ्या 25 बोकड या साठी 50 लाख रु. अनुदान योजना सुरू 2022 :- येथे पहा
📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान केंद्राची योजना 2022 सुरू :- येथे पहायेथे पहा