Shetsara Mhanje Kaay Marathi | शेतसारा म्हणजे काय | शेतसारा | शेतसारा कायदा काय आहे ? 

Shetsara Mhanje Kaay Marathi :- नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सावधान.! वेळेत शेतसारा जमा करा. अन्यथा सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव नेमके हे प्रकरण काय आहे,

शेतसारा जमा करण्याकडे कायम शेतकऱ्यांचे दुर्लक्षच राहिले आहेत. महसूल विभाग याच्या शेतसारा सारखी अवस्था झालेली आहे.  अर्थातच जसे कृषी पंपाचे वीज बिल हे थकबाकी प्रमाणे आता महसूल विभागाच्या शेतसार्‍याची देखील अवस्था झाली आहे.  

शेतसाराचे ओझेही  राहणार आहे, आर्थिक वर्षे पूर्ण होण्याअगोदर शेतकऱ्यांना हा शेतसारा रक्कम अदा करावी लागणार आहे. अर्थातच शेतसारा नेमकं काय आहे जाणून घेणार आहोत. आर्थिक वर्ष पूर्ण होण्याअगोदर शेतकऱ्यांना हा शेतसारा रक्कम अदा करावी लागणार आहे.

अन्यथा शेतकऱ्यांच्या सात-बारा उतार्‍यावर थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेतच शेतसारा रक्कम अदा करण्याचे आव्हान निफाड तहसीलदार यांनी केले आहे.

Shetsara Mhanje Kaay Marathi

मार्च महिन्याचे पर्यंत वसूल व्हावी या उद्देशाने महसूल विभागाचे कर्मचारी गावोगावी फिरत आहे. मात्र शेतकऱ्यांकडून शेतसारा जमा करण्याकडे दुर्लक्ष अजून होत आहे. तर शेतसारा हा आपण मार्च 2022 महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करावा. तरच आपला सातबारा आपल्या नावावर राहणार आहे अन्यथा सातबारा हा महाराष्ट्र शासनाच्या नावावर किंवा नाव लागू शकते.

📑 हे पण वाचा :- ई पीक पाहणी कशी करावी ? | ई पीक पाहणी शेवटची तारीख ? | ई पीक पाहणी व्हर्जन 2.0.11 डाउनलोड | ई पीक पाहणी व्हर्जन 2 download

शेतसारा कायदा काय आहे ? 

त्यानुषंगाने शेतकऱ्यांनी वेळेत रक्कम जमा केली नाही, तर त्यांना नोटीस बजावली जाते. यानंतरही अदा केला नाही तर सक्तीची वसुलीची कारवाई ला सुरुवात केली जाते. या कारवाईला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम

1966 कलम 176 ते 182 कायदेशीर असा आहे. तर पहिल्या नोटीस नंतर दुसरी नोटीस जंगम मालमत्ता आणि त्यानंतर स्थावर मालमत्ता एवढे करूनही जर खातेदारांनी अदा केला नाही.

मात्र स्तरावर मालमत्ता जप्त होते, म्हणजेच खातेदाराच्या उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव लागते. यानंतरही शेतकऱ्यांनी अदा केला नाही. तर मात्र मालमत्तेची जाहीर लिलाव केला जातो.

असल्याची तहसीलदार घोरपडे यांनी सांगितले. सदरील वरील माहिती तहसीलदार शरद घोरपडे यांनी दिली आहे. हे निफाडचे तहसीलदार  निफाडमध्ये शेतकर्‍यांना शेतसाराअदा करावा म्हणून नोटीस देखील बजावण्यात आलेल्या आहेत.

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !