Shettale Scheme in Maharashtra | Farm Pond Scheme | शेततळे अनुदानात मोठी वाढ, वैयक्तिक शेततळेसाठी इतकं अनुदान मिळणार, असा करा अर्ज

Shettale Scheme in Maharashtra

Shettale Scheme in Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय तर वैयक्तिक शेततळ्यासाठी जे अनुदान मिळत होतं. त्या अनुदानात मोठी वाढ ही झालेली आहे. आता शेतकऱ्यांना नवीन वैयक्तिक शेततळ्यासाठी तब्बल इतके अनुदान मिळणार आहे.

आणि नेमक आता किती अनुदान आहे, आणि यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे. कागदपत्रे यासंबंधीतील सविस्तर माहिती आज या लेखात जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख नक्की आपल्याला शेवटपर्यंत वाचायचा आहे.

Shettale Scheme in Maharashtra

मागेल त्याला शेततळे योजना ही नवीन रूपात आणि नव्या ढंगात या ठिकाणी सरकारने सुरू केलेले आहेत. या ठिकाणी विशेष म्हणजे मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत दिला जाणार, अनुदानात देखील वाढ झालेले आहे.

मागील ठाकरे सरकारने मागेल त्याला शेततळे अनुदान योजना बंदी केली होती. यावेळी या योजनेअंतर्गत 50 हजाराचा अनुदान मिळत होत,  आपले सर्वांना माहीत आहे.आता नेमके या ठिकाणी किती अनुदान मिळणार आहे, आणि किती अनुदान हे वाढवण्यात आलेला आहे.

मागेल त्याला शेततळे योजना

संपूर्ण माहिती याठिकाणी आपण जाणून घेऊया. वैयक्तिक शेततळे योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत राबवली जात आहे. आणि वैयक्तिक शेततळेसाठी लाभार्थ्यांना वाढीव अनुदान हे देण्यात येणार आहे.

आता शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत म्हणजेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 75 हजार रुपये चा अनुदान ही मिळणार आहे. या योजनेअंतर्गत केवळ अस्तरीकरणासाठी प्रोव्हाइड केलं जातं, दरम्यान या अनुदानासाठी अर्ज मागविलेले आहेत.

Shettale Scheme in Maharashtra

नवीन विहीरसाठी शेतकऱ्यांना 4 लाख रु. अनुदान, पहा जीआर 

Farm Pond Scheme

उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी अधीक्षक यांनी याबाबत माहिती दिली आहे. अर्ज करण्याची आव्हान या ठिकाणी केलेला आहे. तर जिल्ह्यासाठी या आर्थिक वर्षात 390 शेततळ्यांचा लक्षांक ठरवलेला आहे.

या शेततळ्यांसाठी आकारमानुसार 14,433 ते 75 हजार पर्यंतचा अनुदान मिळण्याचे प्रावधान आहे. जिल्हा कृषी अधिकारी महेश तीर्थकर यांनी याबाबत माहिती दिलेली आहे, कोणाला मिळणार आहेत.

 

शेततळे अनुदान योजना

या योजनेचा लाभ तर शेततळ्यासाठी अनुदान प्राप्त करण्यात करिता अर्जदार शेतकऱ्याकडे 0.60 हेक्टर शेतजमीन असणं आवश्यक आहे. सदर जमीन शेततळ्या खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असणं आवश्यक आहे.

सदर अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळेसाठी शासकीय अनुदानाचा लाभ घेतलेला नसावं. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे शेतकऱ्यांचा सातबारा आणि उतारा अर्जदार शेतकरी आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स हमीपत्र.

Shettale Scheme in Maharashtra

शेततळे अनुदान योजना कागदपत्रे,पात्रता संपूर्ण माहिती 

mahadbt farmer scheme

जातीचा दाखला अशाप्रकारे या ठिकाणी हे अर्ज आहेत. आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरून म्हणजेच सर्व शेतकरी या ठिकाणी अर्ज करू शकतात. राज्यातील जे शेतकरी बंधू , ज्यांच्याकडे एक एकर 20 गुंठे जमीन आहे.

असे शेतकरी या योजनेसाठी महाडीबीटी फार्मर पोर्टल वरती अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर संगणकीय प्रणाली द्वारे सोडतीने म्हणजेच निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे. शेततळे अनुदान योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

असे माहिती जिल्हा कृषी अधीक्षक तीर्थकर यांनी यावेळी लाभ माहिती दिलेली आहे या योजनेचा आपण  लाभ घेऊ शकता. शेततळे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. या संबंधित संपूर्ण माहिती पुढे दिली आहे तिथे आपण पाहू शकता.

Shettale Scheme in Maharashtra

येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top