Shri Ram Finance

Shri Ram Finance :- महिलांसाठी या अटीवर 8.88% व्याजदर दिला जातो. आणि वरिष्ठ नागरिकांना 50 महिन्याच्या डिपॉझिट वर जवळपास 9.4% व्याजदर मिळते. तर वरिष्ठ महिलांना 9.15% व्याजदर मिळत आहे.

आणि ज्या नागरिकांची श्रीराम फायनान्स मध्ये आधीच पैसे गुंतवलेले असतील. आणि त्यांनी त्यांची FD केली तर वरिष्ठ पुरुष ग्राहकांना 9.31% व्याजदर मिळतो. आणि महिला सीनियर सिटीजनला 9.42 टक्के व्याजदर मिळतो.

 Shri Ram Finance

अशा प्रकारे या ठिकाणी श्रीराम फायनान्स कडून ही योजना सुरू झालेली आहे. याचा लाभ श्रीराम फायनान्स या ठिकाणी जाऊन घेऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी श्रीराम फायनान्सच्या ऑफिसला भेट देऊन या संदर्भातील माहिती घेऊ शकता.

येथे क्लिक करून श्रीराम फायनस अधिकृत माहिती पहा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !