Shubhmangal Vivah Yojana Marathi :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांच्या मुलींच्या लग्नासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जातात. आज अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
मुलीच्या लग्नासाठी शासनाकडून अर्थसहाय्य हे शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे. तरीही योजना कोणती आहे. यासाठी किती अर्थसहाय्य दिलं जात. किंवा किती मुलींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य दिले जाते.
यासाठी पात्रता काय आहेत ?, कागदपत्रे, आणि अर्ज प्रोसेस या लेखाच्या माध्यमातून संपूर्ण जाणून घेणार आहोत. त्यावर आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. शासनाकडून ही योजना राबवली जात आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Shubhmangal Vivah Yojana Marathi
ही सर्वसामान्य गरीब जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. आणि इतरांना शेअर करायचा आहे. समाजात नाव राहावे म्हणून मुला मुलींच्या थाटामाटात लग्न करून कर्जबाजारी झालेले व वधूपिता आर्थिकदृष्ट्या कमकुवत होतात.
याच हा विचार करून शासनाने शुभमंगल योजना सुरू केलेली आहे. शुभमंगल योजना नेमकी काय आहे ?, हे संपूर्ण माहिती जाणून घेऊया. शुभमंगल सामूहिक विवाह योजना. शेतकरी/शेतमजूर मुलींच्या विवाहासाठी शासनामार्फत राबवली जाते.
शुभमंगल योजना maharashtra
याबाबतचा परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. ही जुनी योजना असून या योजनेची संपूर्ण माहिती लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. मुलींचे विवाहसाठी मंगळसूत्र आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रतिजोडपे 10 हजाराचे अनुदान शासनाकडून देण्यात येते.
विवाह समारंभचा खर्च तसेच विवाह नोंदणी शुल्काचा खर्च योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात येतो. मात्र शेतकरी शेतमजुरांना या योजनेबद्दल माहिती नसल्याने या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या योजनेची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
शुभमंगल सामूहिक विवाह योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबवली जातात. योजनेच्या अनुदानास पात्र होण्यासाठी उत्पन्नाची वार्षिकमध्ये एक लाख रुपये इतकी असणे आवश्यक आहे.
येथे पहा अर्ज कसा करावा ? कोण पात्र पहा संपूर्ण माहिती
shubh mangal vivah yojana maharashtra
कुटुंबातील मुलींना विवाहसाठीचे अनुदान वधूच्या आईच्या नावाने आई हयात असल्यास वडिलांच्या नावाने व आई वडील दोन्ही हयात नसल्यास वधूच्या नावाने देण्यात येते. विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या सोयीसेवी संस्थेस प्रति जोडप्यामागे दोन हजार रुपयांचे.
प्रोत्सानात्मक अनुदान देण्यात येत असते. योजनेची लाभार्थी हवा तितका लाभ घेत नसल्यास दिसून येत आहे. याशिवाय नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतील त्यांनाही अनुदान म्हणून दहा हजार रुपये देण्यात येणार आहे.
येथे टच करून पहा जीआर व कागदपत्रे व संपूर्ण माहिती

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 200 गाय पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती