Silai Machine Anudan Yojana | मोफत शिलाई मशीन योजना | या जिल्हा परिषद अंतर्गत मोफत शिलाई मशीन योजना, असा भरा ऑनलाईन फॉर्म सविस्तर खरी माहिती वाचा

Silai Machine Anudan Yojana :- महाराष्ट्र मधील या जिल्ह्यात मोफत शिलाई मशीन योजना(Free Shilai Machine Scheme) सुरू झालेली आहेत. म्हणजेच तब्बल 7300 रुपये अनुदान अंतर्गत शिलाई मशीन या महिलांना मोफत मिळणार आहे.

यासाठी अर्ज कसा करायचा आहे ?, याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहुयात. महाराष्ट्र मोफत शिलाई मशीन योजना 2023 अंतर्गत अर्ज कागदपत्रे पात्रता याबाबत सविस्तर माहिती त्याचबरोबर अर्ज कसा करायचा आहे.

Silai Machine Anudan Yojana

कोण यासाठी पात्र आहे ?, या संदर्भात सविस्तर माहिती आज या लेखात पाहणार आहोत. शिलाई मशीन साठी 100% अनुदान मिळते, तसेच जिल्हा परिषदेच्या 50 पेक्षा जास्त योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया पाहणार आहोत. 50 पेक्षा जास्त योजना आणि शिलाई मशीन योजना ही कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येते ?, ही माहिती जाणून घेऊया.

शिलाई मशीन योजना पात्रता ? ( Shilai Machine Scheme)

  • लाभार्थी सर्वप्रथम पुणेचा ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • वयाचे अट 18 वर्षे पूर्ण केलेली असावी.
  • बँकेत आधार लिंक केलेले खाते असणे आवश्यक.
  • वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्याहून कमी असावे.
  • आधार कार्ड असावेत
  • लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील असावा.

शिलाई मशीन योजना कागदपत्रे ?

  1. आधार कार्डची पुढची आणि मागची बाजू.
  2. तलाठी यांचं उत्पन्न प्रमाणपत्र
  3. जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती अनुसूचित जमाती)
  4. अपंगत्व प्रमाणपत्र (अपंगत्व असल्यास)
  5. बँक पासबुक व इतर

शिलाई मशीन अनुदान योजना

अशाप्रकारे खाली दिलेल्या वेबसाईटवरून आपण नवीन नोंदणी करून शिलाई मशीन व इतर 50 पेक्षा जास्त योजनांचा लाभ आपण घेऊ शकता. यासाठी अर्ज कसा करावा लागतो ?, या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपल्याला खाली दिलेला आहे.

तो व्हिडीओ पाहून ऑनलाईन अर्ज करू शकता. शिलाई मशीन अनुदान योजना ही पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी यासाठी पात्र आहेत. आणि यामध्ये शेती योजना, पशुधन योजना, शैक्षणिक योजना.

Silai Machine Anudan Yojana

येथे टच करून शिलाई मशीन योजना हा व्हिडीओ पाहून ऑनलाईन फॉर्म भरा !

Free Silai Machine Yojana

अशा विविध 50 पेक्षा जास्त योजना जिल्हा परिषद पुणे अंतर्गत राहवण्यात येत असतात. परंतु हे अर्ज काही कालावधीमध्ये सुरू असतात. अर्ज सुरू नसल्यास याची कोणती जबाबदारी वेबसाईट किंवा लेखक घेत नाहीत.

कारण ही योजना काही कालावधीत सुरू असते, त्यानंतर ही योजना पुन्हा काही कालावधीसाठी बंद करण्यात येत असते. त्यामुळे सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. पुणे ग्रामीण भागातील लाभार्थी यासाठी अर्ज करू शकता, आणि पात्र आहेत.

Silai Machine Anudan Yojana

नवीन घरकुल यादी आली येथे पहा तुमची व गावांची यादी मोबाईलवरून 


📢 नवीन GR आला सोलर पंप 5hp 100% अनुदान योजना सुरु :- येथे पहा

📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment