Silk Farming Scheme Maharashtra | Silk Farming | अरे वा ! आता रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना 3 लाख 42 हजारांचे अनुदान, पहा अर्ज व सविस्तर माहिती

Silk Farming Scheme Maharashtra

Silk Farming Scheme Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता रेशीम शेती करण्यासाठी सरकार तब्बल 3 लाख 42 हजारांच अनुदान देत आहे.

तरी नेमकी रेशीम शेती आणि त्याचे फायदे आणि शासनाचा अनुदान कसे घेता येईल. त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे व सविस्तर माहिती आणि लेखात आपण पाहणार आहोत.

Silk Farming Scheme Maharashtra

राज्यांमध्ये विविध जिल्ह्यात रेशीम उद्योग विकसित होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संधी आज सुरू आहेत. आणि रेशीम लागवड अनुदान योजना संदर्भात आज माहिती आपण पाहणार आहोत.

सिंचनाची सोय असल्यास इच्छुक शेतकरी रेशीम शेती हे करू शकतात. आणि रेशीम उद्योग करीत लागणारी सामग्री आणि कुशल आकुशल मंजुरीसाठी 3 वर्षात 3 लाख 42 हजारांचे अनुदान शासनाकडून दिले जाते.

रेशीम शेती लागवड योजना महाराष्ट्र

शासनाकडून देण्यात येणारा अनुदान 3 वर्षात तुती लागवड व जोपासणी करिता 895 मनुष्य दिवस मजुरी पोटी 2 लाख 29 हजार 120 रुपये. असे सामग्रीसाठी 1 लाख 13 हजार 780 रुपये.

एकूण 3 लाख 42 हजार 900 रुपयांचा अनुदान त्यांना दिले जाते. रेशीम लागवड अनुदान योजनेअंतर्गत याव्यतिरिक्त नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोकरा प्रकल्पातून सुद्धा तुती.

रेशीम लागवड योजना 

रोपवाटिका तुती, लागवड कीटक संगोपन गृह व संगोपन साहित्य खरेदीसाठी सुद्धा भरीव अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. नेमकी रेशीम शेती म्हणजे काय असतं बघूयात.

भारत देश रेशीमच्या प्रमुख निर्मता असण्यासोबतच तुतीनुसार कोरल, अशा विविध 5 प्रकारचे रेशम उत्पादन करणारा भारत एकमेव देश आहे.

Silk Farming Scheme Maharashtra

रेशीम लागवड अनुदान योजना अर्ज कसा करावा ? येथे पहा

Silk Farming

या संदर्भात महत्त्वाची बाब म्हणजे रेशीम आणि भारतातील एकमेव नगदी पीक आहे जे एका महिन्यात म्हणजेच 30 दिवसात परतावा देते. मग आता रेशीम ज्याला आपण तुती सुद्धा म्हणतो.

किंवा रेशम शेतीला इंग्रजीमध्ये Silk Farming म्हणतात. रेशीम शेती सामान्य पिकांसाठी शेती नसून त्यापेक्षा वेगळी आहे. रेशीम पिकवायचे असेल तर रेशीम किड्यांचे संगोपन करावे लागते.

silk farming yojana

हे सर्व बाबींचा विचार करून लाभार्थ्यांची निवड ही ग्राह्य धरली जाते. लाभ कोणाला घेता येणार अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, महिला प्रधान कुटुंब, शारीरिक अपंग प्रधान कुटुंब.

स्वधार योजनेची लाभार्थी, इंद्रा आवास योजनेची लाभार्थी, अनुसूचित जमाती व अन्यपरंपारिक कृषी माफी योजना सन 2008 नुसार अल्पभूधारक असे म्हणतो.

Silk Farming Scheme Maharashtra

येथे पहा योजनेची माहिती व अर्ज व्हिडीओ 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top