Sinchan Vihir Anudan Yojna | नवीन जीआर आला, विहिरीसाठी तब्बल 4 लाख रु. अनुदान, अंतराची अट रद्द डाउनलोड करा जीआर

Sinchan Vihir Anudan Yojna

Sinchan Vihir Anudan Yojna :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा शासन निर्णय आज रोजी घेण्यात आलेला आहे. आता नवीन सिंचन विहिरीकरिता तब्बल 4 लाख रुपये अनुदान हे दिल जाणार आहे.

या संबंधित शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय सविस्तर या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये सर्वच प्रवर्गांसाठी शेतकऱ्यांना 4 लाख रुपये अनुदान मिळणार याबात हा जीआर आहे. यासाठी अर्ज करता येणार आहे.

Sinchan Vihir Anudan Yojna

या लेखामध्ये हा शासन निर्णय नेमका काय आहेत ?, दोन्ही विहिरीचं अंतर होतं याचा देखील अट ही रद्द करण्यात आलेली आहे. यामध्ये जे लाभार्थी पात्रता होती ही देखील आता बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्की शेतकऱ्यांना आता या ठिकाणी फायदा होणार आहे.

मागेल त्याला विहीर योजना हे या ठिकाणी आता मिळणार आहे. ही योजना सविस्तर जाणून घेऊया. शासन निर्णय सविस्तर जाणून घेऊया. आपल्याला या लेखामध्ये शासन निर्णय देखील डाऊनलोड करता येणार आहे.

सिंचन विहीर 4 लाख रु. अनुदान योजना करा अर्ज येथे टच करून पहा 

नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 

शासन निर्णय सविस्तर समजून घेऊया. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे कामे करताना अधिनस्त कार्यालयास येत. असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरी संदर्भात मार्गदर्शक सूचना या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्य क्रमांकाचे सिंचन सुविधा म्हणजेच विहिर अनुदान मिळणार. पुढे जीआर पहा.

Sinchan Vihir Anudan Yojna

येथे टच करून शासन निर्णय डाउनलोड करा 

सिंचन विहीर योजना पात्रता व निवड क्रम ?

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरधीसूचित जमाती. दारिद्य रेषेखालील लाभार्थी, स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती असलेली कुटुंबे.

जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत गुणनिवासी वन हक्क मान्य करणारी अधिनियम 2006 2007 खालील लाभार्थी सीमांत शेतकरी ज्यांचा अडीच एकरपर्यंत भूधारणा आहे. आणि त्यानंतर अल्पभूधारक पाच एकर पर्यंत उदाहरणे असलेले शेतकरी यास पात्र आहेत.

Sinchan Vihir Anudan Yojna

येथे टच करून अर्ज फॉर्म, कागदपत्रे पात्रता पहा 

Sinchan Vihir Anudan Yojna
Sinchan Vihir Anudan Yojna

📢 SBI होम लोन योजना सुरु असे मिळवा ? लोन पहा माहिती :- येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

1 thought on “Sinchan Vihir Anudan Yojna | नवीन जीआर आला, विहिरीसाठी तब्बल 4 लाख रु. अनुदान, अंतराची अट रद्द डाउनलोड करा जीआर”

  1. Pingback: Ration Card Cancellation | सरकार रद्द करणार 10 लाख रेशन कार्ड ‘या’ लोकांना मिळणार नाही मोफत धान्य

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !