Smam Kisan Yojana 2022 | कृषी अवजारे/यंत्रे यासाठी 80% अनुदान योजना फॉर्म

Smam Kisan Yojana 2022 : नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी. केंद्र शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना ही देशातील सर्वच शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. आणि सदर योजनेअंतर्गत कृषी अवजारे, कृषी संबंधित शेती कामे करण्यासाठी आधुनिक कृषी अवजारे यंत्रे. असतील यासाठी अनुदान देण्यात येणार आहे तरी अनुदान कसे मिळणार आहे. यासाठी अर्ज कसे करावे लागतात व या संदर्भातील कागदपत्रे पात्रता या योजनेच्या मार्गदर्शक सूचना. या सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपणास संपूर्ण समजून येईल.

Smam Kisan Yojana 2022शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

स्माम किसान योजना 2022

योजना नेमकी काय आहे या योजनेचा उद्देश सविस्तर पाहूयात. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये कृषी अवजारे यंत्रे यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरेदीसाठी कृषी अवजारे यंत्रे. यासाठी शासनाकडून अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दिला जातो. आणि या योजनेमध्ये महिला म्हणजेच ज्या स्त्री आहे. त्या देखील अर्ज या ठिकाणी करू शकणार आहेत. सदर योजनेअंतर्गत त्यासाठी लागणारे सर्व यंत्र अवजारे आहे. त्यासाठी अनुदानावर याचा लाभ घेऊ शकतात.

Smam Kisan Yojana 2022

हेही वाचा; 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

Smam Kisan Yojana 2022

आपली शेती ही आधुनिक पद्धतीने शेती करून चांगला नफा किंवा फायदा घेऊ शकतात. आणि या योजनेसाठी 50 ते 80 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देशातील जे शेतकरी आहेत यांना दिला जातो. या योजनेचा मुख्य उद्देश असे आहे. की देशातील शेतकऱ्यांना योग्य किमतीमध्ये अर्थातच अनुदानावर आधुनिक शेती अवजारे कृषी यंत्रे आहेत. यासाठी अनुदान देण्यात येते जेणेकरून शेतकरी हा प्रगतीशील किंवा जास्त नफा मिळवून जीवनमान हे उंचावू शकतो. यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.

स्माम किसान योजना पात्रता 2022

सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो जाणून घ्या योजनेसाठी नेमके कोणते शेतकरी अर्ज करू शकतात. तर देशातील कोणतीही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेऊ शकता शेतकरी हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे. (smam scheme subsidy) खास करून महिला शेतकरी असेल तर यांना प्राधान्य दिले जाते. या योजनेचा लाभ केंद्रसरकार हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याची शेतकरी बांधव आहेत यांना देण्यात येत आहे. आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. ज्यांनी यापूर्वी कोणत्याही केंद्र सरकारच्या योजनेत किंवा त्या मधुन लाभ घेतलेला नसावा. त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

Smam Kisan Yojana 2022

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना 2022

नवीन शासन निर्णय जाहीर 

स्माम किसान योजना 2022 अनुदान किती दिले जाते

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजारे. खरेदीसाठी 50 ते 80 टक्के पर्यंत अनुदानाचा लाभ हा देशातील शेतकऱ्यांना दिला जातो. (smam scheme) आणि यामध्ये महिला शेतकऱ्यांना काय करून प्राधान्य दिले जाते. याशिवाय या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती या लाभार्थ्यांना प्राधान्याने अनुदानाचा लाभ दिला जातो. आणि या योजनेअंतर्गत जर आपण पाहिलं तर अनुदान कोणत्या बाबी करिता किती दिले जाणार आहे. याविषयी सविस्तर माहिती चा किंवा त्याला पण केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स मार्गदर्शक सूचना म्हणू शकतो. त्याचा पीडीएफ (Smam Kisan Yojana 2022)  खाली दिलेला आहे तो जाणून घ्या.

येथे पहा योजनांची मार्गदर्शक सूचना 

स्माम किसान योजना पात्रता 2022 
 • आधार कार्ड – लाभार्थी ओळखण्यासाठी
 • शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 • जमिनीचा तपशील जोडताना अपलोड करण्यासाठी जमिनीच्या अधिकाराची नोंद (RoR)
 • बँक पास बुकच्या पहिल्या पानाची प्रत ज्यावर लाभार्थीचा तपशील दिलेला आहे
 • कोणत्याही ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत (आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स 
 • व्होटरआयडी कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट)
 • SC/ST/OBC च्या बाबतीत जात प्रवर्ग प्रमाणपत्राची प्रत

हेही वाचा; 100% अनुदानावर सोलर पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु पहा माहिती

स्माम किसान योजना 2022 ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

कृषी अवजारे यंत्रे यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज कसा करावा. यासाठी आपल्याला खाली दिलेल्या माहितीप्रमाणे आपण ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. (Smam Kisan Yojana 2022) आणि सदर योजनेचा लाभ घ्यायचा आहे.

 • सर्वप्रथम आपणास योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट भेट द्या.
 • येथे नवीन नोंदणीचा पर्याय दिसेल आणि त्यावर तुम्हाला पूर्वीच्या पर्यावर क्लिक करावे लागणार आहे.
 • अर्थातच रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर फार्मर हा पर्याय दिसून येईल.
 • त्या लिंक करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज उघडेल.
 • यामध्ये आपल्याला आपला आधार नंबर लोगिन या ठिकाणी म्हणजेच नोंदणी करायचे आहे
 • यानंतर तुमचा आधार नंबर टाकून तुमच्यासमोर उघडेल
 • तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेले जी माहिती आहे, ती संपूर्ण भरावी लागणार आहे.
 • तसेच जिल्हा गाव मोबाईल नंबर ईमेल आयडी इत्यादी माहिती ही आपल्याला भरावी लागणार आहे
 • त्यानंतर योग्य माहिती संपुर्ण भरल्यानंतर आपल्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.
 • त्या योजनेचा संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला अर्ज सादर करायचा आहे.
 • अशा प्रकारे आपण या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकता.

मिनी ट्रॅक्टर 3.50 हजार रु. अनुदान योजना 2022 येथे पहा माहिती


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो :- येथे पहा 

Leave a Comment