Smam Kisan Yojana Maharashtra | स्माम किसान योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा ? | केंद्र सरकारची स्माम किसान योजना 80% अनुदान कृषी अवजारे/यंत्र करिता त्वरित घ्या लाभ !

Smam Kisan Yojana Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची योजना या लेखात आपण पाहणार आहोत. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत देशातील

सर्व शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजारे. खरेदीसाठी 50 ते 80 टक्के पर्यंत अनुदानाचा लाभ हा देशातील शेतकऱ्यांना दिला जातो.

यामध्ये महिला शेतकऱ्यांना काय करून प्राधान्य दिले जाते. याशिवाय या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती या लाभार्थ्यांना प्राधान्याने अनुदानाचा लाभ दिला जातो.

Smam Kisan Yojana Maharashtra

या योजनेअंतर्गत जर आपण पाहिलं तर अनुदान कोणत्या बाबी करिता किती दिले जाणार आहे. याविषयी सविस्तर माहितीचा

किंवा त्याला पण केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स मार्गदर्शक सूचना म्हणू शकतो. त्याचा पीडीएफ खाली दिलेला आहे तो जाणून घ्या.

📑 येथे पहा योजनांची मार्गदर्शक सूचना 

Smam Yojana Maharashtra

 • आधार कार्ड – लाभार्थी ओळखण्यासाठी
 • शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 • जमिनीचा तपशील जोडताना अपलोड करण्यासाठी जमिनीच्या अधिकाराची नोंद (RoR)
 • बँक पास बुकच्या पहिल्या पानाची प्रत ज्यावर लाभार्थीचा तपशील दिलेला आहे
 • कोणत्याही ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत (आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स 
 • व्होटरआयडी कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट)
 • SC/ST/OBC च्या बाबतीत जात प्रवर्ग प्रमाणपत्राची प्रत

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा माहिती 

स्माम किसान योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

कृषी अवजारे यंत्रे यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज कसा करावा. यासाठी आपल्याला खाली दिलेल्या माहितीप्रमाणे (Smam Yojana Maharashtra 2022) आपण ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. आणि सदर योजनेचा लाभ घ्यायचा आहे.

हेही वाचा:- वडिलांच्या संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? पहा माहिती 

Smam Yojana Online Form

 • सर्वप्रथम आपणास योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट भेट द्या.
 • येथे नवीन नोंदणीचा पर्याय दिसेल आणि त्यावर तुम्हाला पूर्वीच्या पर्यावर क्लिक करावे लागणार आहे.
 • अर्थातच रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर फार्मर हा पर्याय दिसून येईल.
 • त्या लिंक करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज उघडेल.
 • यामध्ये आपल्याला आपला आधार नंबर लोगिन या ठिकाणी म्हणजेच नोंदणी करायचे आहे
 • यानंतर तुमचा आधार नंबर टाकून तुमच्यासमोर उघडेल
 • तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेले जी माहिती आहे, ती संपूर्ण भरावी लागणार आहे.
 • तसेच जिल्हा गाव मोबाईल नंबर ईमेल आयडी इत्यादी माहिती ही आपल्याला भरावी लागणार आहे
 • त्यानंतर योग्य माहिती संपुर्ण भरल्यानंतर आपल्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.
 • त्या योजनेचा संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला अर्ज सादर करायचा आहे.
 • अशा प्रकारे आपण या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकता.

हेही वाचा; कुसुम सोलर 95% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *