Solar Panel Free Scheme in Marathi | Solar Panel Anudan Yojana Maharashtra | घरावर फ्रीमध्ये लागेल सोलर पॅनल! ही कंपनी लावेल पूर्ण पैसा, पण स्किम कोणती?

Solar Panel Free Scheme in Marathi :- नमस्कार सर्वांना, सध्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी सोलर केंद्र सरकार 40% अनुदान देते. पण आता यात मोठा महत्त्वाचं बदल करण्यात आला आहे. म्हणजेच की रिन्यूएबल एनर्जी सर्व्हिस कंपनी रेस्कोने या कंपनी अशी स्कीम सुरू केली आहे.

या अंतर्गत कंपनी तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवणार यांनी ज्याच्यासाठी तुम्हाला एकही पैसा द्यावा लागणार नाही. घरावर फ्री मध्ये नवीन सोलर पॅनल ही कंपनी लावेल पूर्ण पैसा पण स्कीम ? याची माहिती जाणून घेऊया. सध्याच्या काळात जगभरात रिन्यूएबल एनर्जी सर्व्हिस विषय अनेक प्रकारचे प्रयोग केले आहेत.

Solar Panel Free Scheme in Marathi

स्वस्त विजेसाठी अनेक लोक आपल्या घरावर सोलर पॅनल लावत आहे. तुमच्या गरजेनुसार इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारे सोलर पॅनल तुम्ही लावू शकता. परंतु सोलर पॅनल इंस्टॉल करण्यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट करावी लागते. जसे की 3kw जवळपास तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये खर्च येतो.

अशा प्रकारे तुम्हाला सोलर पॅनल लावण्यासाठी मोठा खर्च आणि प्रत्येकासाठी महागडे होते. घरावर सोलर लावायचे असतील पण तुमच्याकडे बजेट नसेल तर एका मॉडेलने ही समस्या सोडवली आहेत. एका कंपनीनेचे असे म्हणणे की तुमच्या घरी फ्री मध्ये सोलर पॅनल सेट करेल आणि तुम्हाला फक्त दर महिन्याला वापरलेले विजेचे चार्ज द्यावे लागणार आहे.

सोलर पॅनल स्कीम 2023

सोबतच सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी संपूर्ण खर्च कंपनी घेणार आहे. तसेच रिन्यूअल एनर्जी सर्विसेस कंपनी कंज्यूमर्सला रेनेबल एनर्जी सोर्सेस च्या माध्यमातून ग्राहकांना वीज पुरवणार ही कंपनी असे मॉडेल आहे. ज्यामध्ये तुम्ही कंपनी तुमच्या घरच्या छतावर सोलर पॅनल बसवणार आणि त्यानंतर त्याची देखभाल आणि मॅनेजमेंट देखील कंपनीच करणार आहेत.

उत्पादित होणारी वीज गरजेनुसार तुम्हाला आणि उर्वरित वीज विकली जाणार रेस्को मॉडेल सोलर मध्ये तुम्हाला कोणतेही पैसे गुंतवणूक करण्याची गरज नाही. याचा संपूर्ण खर्च कंपनी देणार आहे. मात्र वापरलेल्या विजेचे पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहे. आणि यातून तुमचा फायदा नेमके काय होणार आहे ? हे आज आपण पाहूया.

📑 हे पण वाचा :- सरकार 25 वर्षे मोफत वीज देतंय !, भरा ऑनलाईन फॉर्म, पाहिजे तेवढा चालवा एसी, हिटर, पंखे, ई.

सोलर पॅनल इन्स्टॉल योजना

घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले तर संपूर्ण मॅनेजमेंट आणि ऑपरेट करण्यासाठी जबाबदार करते. आणि मोठे गुंतवणूक करण्यापासून बचत होते. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज रिन्यूएबल एनर्जी सर्व्हिस कंपनी विकू शकते. ज्यामुळे तुमचे ऊर्जेची हानी आणि सोलर एनर्जी प्रोजेक्ट कमी होण्यास मदत होते. आजकाल शेतीसाठी सुद्धा सिंचनासाठी सोलर पॅनलचा वापर केला जातो.

त्यासाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदान देते. कुसुम सोलर पंप बाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती आहे, तेथे तुम्ही अधिक माहिती मिळवू शकतो. अशा प्रकारे आता रिन्यूएबल एनर्जी सर्व्हिस कंपनी रेस्कोने अशा प्रकारे या ठिकाणीही स्कीम राबवणार आहे. अशा प्रकारच्या माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद….

📑 हे पण वाचा :- आनंदाची बातमी, कुसुम सोलर पंपाचा नवीन कोटा उपलब्ध, शेतकऱ्यांना कधीही करता येणार पहा ही नवीन माहिती !

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner / founder of Smart Baliraja. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment


error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !