Solar Panel Power Bank | Solar Power Bank | तुमचा लॅपटॉप, स्मार्टफोन आणि बरेच काही विजेशिवाय चार्ज करा, नवीन उपकरण आले पहा

Solar Panel Power Bank :- Solar Power Bank 30000mAh Solar Power Bank 30000mAh Price in India | Best Solar Power Bank 30000mAh | Power bank

आज या लेखात महत्त्वाच्या उपकरण बदल जाणून घेणार आहोत. राज्यात तसेच देशभरात आपल्या सर्वांना माहीतच आहे, की विजेच्या कमतरतेमुळे आपल्याला वारंवार त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपली होणारी कामे असतील.

Solar Panel Power Bank

आपला ऑनलाइन जॉब असेल त्यासाठी लॅपटॉप, स्मार्टफोन, आणि इत्यादी उपकरणाची आवश्यकता पडते. किंवा घरात लहान मुले असतील किंवा उन्हाळ्याचा दिवस असेल तर त्यात अधिकच विजेचा त्रास वाढत जातो.

आणि यालाच तोड म्हणून नवीन उपकरण मार्केटमध्ये लॉन्च झाला आहे. त्यावरून आपण स्मार्टफोन, लॅपटॉप, आणि बरच काही विजेशिवाय चार्ज करू शकतो. आणि आश्चर्यकारक युक्ती यावेळी मिळालेली आहे.

सोलर पॉवर बँक 

यावेळी ही नवीन उपकरण लॉन्च करण्यात आलेला आहे, तर हे उपकरण काय आहेत. आणि यावरून स्मार्टफोन, लॅपटॉप, आणि काय आणखी चार्ज होणार आहे, ही माहिती आज या लेखात पाहुयात. याची किंमत काय आहे, याला खरेदी कसं करायचं आहे ?.

याबाबत थोडक्यात माहिती पाहुयात. Revolt PB-200.k लॉन्च करण्यात आला आहे. यात 30,000 mAh मजबूत बॅटरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच त्यावरून आपण स्मार्टफोन, लॅपटॉप, आणि इतर अनेक उपकरणे अनेक वेळा पूर्णपणे चार्ज करू शकता.

Solar Panel Power Bank

या पॉवर बँकची किंमत व सविस्तर माहिती टच करून वाचा

Best Solar Power Bank 30000mAh

तरी याची किंमत आणि याचे फायदे सविस्तर माहिती पाहुयात. revolt ने स्टायलिश सोलर पॅनल पावर बँक (Solar Panel Power bank) Revolt PB-200.k लॉन्च केलेली आहे. त्यात 30 हजार mAh बॅटरी मजबूत आहेत.

त्याच्या अंगभूत सौर पॅनल द्वारे किंवा त्याच्या एकात्मिक द्वारे मॅन्युअली रिचार्ज केले जाऊ शकते. यात PD 3.0, 22.5W Fast Charging सह 12V USB-C च्या सोबत 5 पोर्ट देण्यात आलेले आहेत. Revolt PB-200 k. सध्या फक्त युरोपमध्ये ऑफर मध्ये केली जाणार आहे.

Revolt PB-200 k. एकाच वेळी अनेक गॅजेट चार्ज करू शकते.

यात 22.5 फास्ट चार्जिंग साठी सपोर्ट आहे. यात 2 USB-A पोर्ट, 2 USB-C पोर्ट 1 मायक्रो यूज्ड आहे. जेव्हा सर्व 5 पोर्ट चालू असतात तेव्हा आऊटपुट 15 W होते. Revolt PB-200 k वैशिष्ट्ये काय आहेत ?यात पाहूयात.


📢 कांदा चाळ साठी शासन देत आहे 50% अनुदान :- येथे पहा 

📢 पहा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment