Solar Panel

Solar Panel :- एक किलो सोलर व्हॅट आपल्याला किती किमतीमध्ये मिळतो. आणि यासाठी काय नेमके आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तर ऑन ग्रीड व Offgrid हे 2 सोलर सिस्टम आहेत. 1 किलो वॅट सारख्या लहान लोड साठी

तुम्ही ऑफग्रीड सोलर सिस्टम बसू शकता. योग्य नुसार जे सोलर सिस्टम हवं ते बसवा. 1 किलो वॅट अपडेट सोलर सिस्टम मध्ये तुम्हाला सोलर इन्वर्टर 150 च्या दोन सोलर बॅटरी 5 वर्षाच्या वॉरंटी सहा मिळतात.

त्यानंतर सोलर स्ट्रक्चर इत्यादी सुविधा मिळतात, सोलर सिस्टमची किंमत 85 ते 95 हजार पर्यंत असू शकते. तसेच एक किलो ऑफग्रिड सोलर सिस्टम मध्ये तुम्हाला 335 vatt सोलर पॅनल अर्थातच 1 हजार 05 वर्षे सोलर पॅनल इत्यादी सुविधा त्यात आपल्याला मिळत असतात.

Solar Panel

सोलर सिस्टम ची किंमत 65 ते 75 हजार इतके राहू शकते. तर आपल्याला शासनाच्या अनुदानासाठी अर्ज करायचा आहे का ?, म्हणजे 40% अनुदानावर सोलर पॅनलसाठी अर्ज करता येतो.

म्हणजे घराच्या छतावर सोलर पॅनल ही योजना शासनाकडून राबविण्यात येत असते. आणि यासाठी शासनाकडून 40% अनुदान हे 4 किलो वॅट पर्यंत दिलं जातं. 10 किलो वाटपर्यंत आहे पण चार किलो वॅट पर्यंत आपल्याला 40% अनुदान पर्यंत देण्यात येते.

येथे टच करून सोलर rooftop साठी अर्ज करा