Solar Power Bank

Solar Power Bank :- यूएसबी केबल सोबत यात सोलर पॅनल आहे. जे उन्हाळ्यात पावर बॅक लवकर चार्ज करू शकते. आणि मॉडेलमध्ये एक निर्देशक देखील आहे जो बॅटरीची पातळी सांगतो, की किती यामध्ये चार्ज आहे.

यात पॅनल देखील आहे जो टॉर्च चे काम करतो. त्याचे वजन फक्त 741 ग्राम आहेत, जर्मनी, स्विझर्लंड, युरोप, अनेक भागांमध्ये हा उपलब्ध आहे. फ्रांस आणि बेल्जियम मध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत, सध्या भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेला नाही.

Solar Power Bank

Revolt PB-200 k पावर बँक युरोपमध्ये 86,99 युरो सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. हे जागतिक स्तरावर लॉन्च केलेले नाही लवकरच अनेक देशांमध्ये ते सादर केले जाईल अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारचे हे गॅझेट आहे.

याचा लवकरच भारतामध्ये देखील लाँच होऊ शकतं परंतु आद्यपही भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेलं नाही. जेव्हा लॉंच होईल तर युरो करन्सीच्या तुलनेत हा किंमत 7813 रुपये एवढी होती. भारतामध्ये लॉन्च झाल्यानंतर याची किंमत काय राहील हे पाहण्यासारखं असणार आहे.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !