Solar Power Generator Home | अरे वा ! आता सोलर जनरेटर मधून चालणार टीव्ही, लाईट, कुलर, पंखे, पहा ही खास ऑफर सविस्तर माहिती वाचा

Solar Power Generator Home

Solar Power Generator Home :- आज या लेखात महत्त्वाची माहिती आज पाहणार आहोत. सध्या महावितरणची वीज असेल ही वारंवार जात असते, किंवा अन्य कारणांमुळे लाईट उपलब्ध नसेल.

हा जनरेटर उपयोगी ठरणार आहे, या जनरेटर बाबत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या जनरेटरमुळे लाईट, पंखे, कुलर, इत्यादी चालू शकणार आहे.

Solar Power Generator Home

यात वीज असो किंवा नसो हे उपकरण बंद होणार नाही, तर काय आहे जनरेटर सविस्तर माहिती पाहूया. घरात वीज वारंवार येत जात राहिल्याने उपकरणे चालवण्यात अडचणी या येतच असतात.

आज या लेखात महत्त्वाचा उपकरणाबद्दल माहिती आपण पाहूयात, काय आहेत, नेमके हे उपकरण तर वास्तविक हे उपकरण Portable Solar Generator आहे.

सोलर जनरेटर की कीमत

लहान बॅटरीचा आकाराचा हा जनरेटर आहे, सहजपणे कुठेही ठेवू शकता. याचा वापर टीव्ही आणि लॅपटॉप सारखी छोटी उपकरणे चालवण्यासाठी करता येतो. हा अतिशय हलका आणि शक्तिशाली हे उपकरण आहे.

यामध्ये विशेषता काय आहे ?, हे खूप महत्त्वाचा आहे. त्याची क्षमता 130wh आहे, आणि याच्या मदतीने आयफोन 8 वेळा तर चार्ज करता येतो. याचे वजन देखील 2 किलो आहे, आणि तो खूप कॉम्पॅक्ट आहे.

Solar Power Generator Home

येथे टच करून 40% अनुदान सोलर panal घ्या सरकारची नवीन योजना 

Portable Solar Generator

तुम्ही सौर पॅनलच्या मदतीने सूर्याचे किरणाने चार्ज करू शकता. आणि या किंमत बाबत बोलायचं झालं, तर हा सोलर पॉवर जनरेटर 17 हजार 999 च्या किफायती किमतीत सहज खरेदी केला जाऊ शकतो.

जनरेटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि महत्त्वाची माहिती म्हणजेच आकार आणि त्यात साठवलेली वीज केवळ घरातच नव्हे तर कोणत्याही ठिकाणी घेऊन जाता येते.

Rooftop Solar Scheme

कोणतेही ठिकाणी त्याला वापरता येते, जनरेटर किंवा पोर्टेबल नाही तर त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी Rooftop Solar Scheme योजना आखत असेल. आणि तुम्हाला वीजपुरवठा हवा असेल त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. 

जनरेटर चार्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त सूर्यप्रकाशाची गरज असणार आहे, इंधन नाही. अशा प्रकारच महत्त्वाचा अपडेट आहे, या संदर्भातील या सर्व सोलर जनरेटर जे आहेत.

Solar Generator

आपण विविध ई-कॉमर्स वेबसाईट किंवा फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यासारख्या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. अशा प्रकारचे हे पोर्टेबल सोलर जनरेटर आहे, या माध्यमातून आपण fan, कुलर, Mobile किंवा आपला लॅपटॉप त्यानंतर इत्यादी मोबाईल वगैरे चार या करू शकता.

Solar Power Generator Home

येथे टच करून ऑनलाईन खरेदी करता येणार पहा संपूर्ण माहिती 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top