Solar Power Generator | सौर ऊर्जा जनरेटर | लाईटचे टेन्शन सोडा, आता या सोलर जनरेटर द्वारे टीव्ही,कुलर, फ्रीज चालवा रात्रभर, किंमत फक्त एवढी

Solar Power Generator

Solar Power Generator :- आता या सोलर जनरेटर द्वारे रात्रभर टीव्ही, कुलर, फ्रीज इत्यादी आपण चालू शकता. या सोलरची किंमत नेमकी काय आहे, ही संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

या सोलर जनरेटरने रात्रभर टीव्ही, कूलर, फ्रिज, इत्यादी आपण चालू शकता. मोबाईल इत्यादी आपण यासाठी चार्जिंग देखील करू शकता. हे पावर जनरेटर नेमकी काय आहे.

Solar Power Generator

आणि या जनरेटरची नेमकी किंमत काय आहे, समजून घेऊया. या जनरेटरची किंमत 19 हजार रुपयापर्यंत आहे. आणि Amazon वरून आपण यासाठी खरेदी करू शकता.

किंवा दिलेल्या माहितीवर अधिक माहिती पाहू शकता. जनरेटर मध्ये नेमकी या ठिकाणी फायदे काय आहेत, हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता.

सौर ऊर्जा जनरेटर

या सोलरची खास वैशिष्ट्य आहे, या पोर्टेबल सोलर पावर जनरेटर मध्ये एकूण 150 वॅट आउटपुट हे देत. याचं वजन 1.89 किलोग्रॅम आहे. 2 DC Ports, या ठिकाणी Available आहे.

3 USB पोर्ट आहे, एलईडी फ्लॅश लाईट आहे. आणि लिथियम बॅटरी सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हे सोलर जनरेटर आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे.

solar power generator for home

आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हा सोलर जनरेटर यामध्ये 150 वॅट्स आहे आणि 3.7 व्होल्ट या ठिकाणी आहे. आणि याला पण कुठेही ट्रॅव्हल घेऊन देखील आपले काम करू शकतात.

यामध्ये इन्क्लुड काय काय आहे?, एक सोलर जनरेटर, एक कार चार्जर, एक सिगरेट लाईटर चार्जर, यामध्ये देण्यात आलेले आहेत. अधिक माहिती खाली दिलेली आहे तिथे आपण पाहू शकता.

Solar Power Generator

येथे पहा अधिक माहिती व खरेदी करा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top