solar powered lights for home

solar powered lights for home :- कारण ते एकात्मिक सौर पॅनल सहज जे आहे. त्याची मजबूत स्टील बॉडी ते कुठेही नेण्यासाठी अत्यंत टिकवू आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर 65% टक्के डिस्काउंट नंतर फक्त 347 रुपयाला खरेदी करता येईल.

आता 20 तासाचा हा बॅकअप देतो. स्टायलिश ऑडिशन 15 watt हा ब्लब असणार आहे. 2 हजार येण्याची बॅटरी त्यात देण्यात आलेली आहे. 3 महिन्याचे वॉरंटीसाठी 49% सवलतीनुसार 404 रुपये मध्ये आपलं मिळत असतो.

best solar light for home

अशा प्रकारे आपण आज या लेखांमध्ये 2 led light जाणून घेतलेले आहे. पिंक फ्लॉवर इमर्जन्सी हा एक सौर दिवा आहे. दिवसा 8 तास चार्ज केल्यानंतर 2 रात्री चालू शकतो. चार्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे दोन पर्याय आहेत, एक एसी पावर ऑफर करू शकता

दुसरा सौर ऊर्जा प्रधान करून शकता. या लाईटची किंमत 279 रुपये आहे, अशा प्रकारची ही माहिती आहे. ज्यात आपला नक्की फायदा होणार आहे, 279 रुपयाचा हा बल्ब आहे, जो की विदाऊट लाईटचा चार्ज देखील होतो.आणि दोन ते तीन दिवस देखील हा चालतो. तर अशा प्रकारचा हा एलईडी ब्लब आहे, याची अधिक माहिती आपण अमेझॉन किंवा flipkart वर बघू शकता.