Solar Pump Scheme 2022 | सौर कृषी पंप 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु

Solar Pump Scheme 2022

Solar Pump Scheme 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतं. आणि यामध्ये शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपासाठी शंभर टक्के अनुदान हे सरकार देत आहे. आणि याकरिता शासनाने शासन निर्णय जाहीर केला आहे. आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना आता 100% टक्के अनुदान देण्यात येत आहे. ही राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना असून ही योजना राज्यात राबवण्यात सुरू झाली आहे. तरी या योजनेविषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचायचा आहे जेणेकरून आपल्याला यामध्ये दिलेली माहिती ही समजून येणार आहे.

Solar Pump Scheme 2022शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Mahadbt Solar Pump Yojana 

सर्वप्रथम जाणून घ्या ही योजना कोणत्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे. सर्वप्रथम राज्य शासनाने आदिवासी विकास विभाग यांच्याकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता. आणि या ठिकाणी जर पाहिले तर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि याचबरोबर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे हे जाणून घेणार आहोत. या योजनेचा लाभ हे आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी समाजाच्या विकासासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

हेही वाचा; 100% अनुदानावर फळबाग लागवड योजना

ऑनलाईन फॉर्म सुरु लगेच फॉर्म येथे माहिती पहा  

आणि यामध्ये पात्र शेतकरी सर्व पाहिलं तर वन हक्क कायदा 2006 या अंतर्गत मध्ये योजना राबवली जाते. यामध्ये पात्र लाभार्थी जर आपण पाहिलं तर आदिवासी जमातीतील शेतकरी पात्र असणार आहे. खासकरून  वन पट्टा मिळालेले अनुसूचित जमाती आहेत.  या योजनेस पात्र असणार आहे यासाठी विहीर बोरवेल  सोलर बसण्यासाठी अनुदान देण्यात येतं. 5 एचपीच्या पंप पर्यंत अनुदान आपल्याला दिली आहे.

हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु लगेच माहिती येथे पहा 

Solar Pump Scheme 2022

सदर योजनेचा मुख्य उद्देश वनहक्क कायद्याअंतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचित जमातीतील लाभार्थी शेतकरी आहेत. त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी ही पाणीपुरवठा करण्याकरिता विहीर बोरवेल याच्या सोलर पंप योजना असून यासाठी ही योजना राबवली जाते. तर योजनेचा कार्यक्षेत्र असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र तर यामध्ये पात्र लाभार्थी कोण असणार आहे. तर आदिवासी जमातीतील वन हक्क मध्ये मिळालेले अनुसूचित जमाती हे या योजनेस पात्र असणार आहे.

हेही वाचा; शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु 

सोलर पंप अनुदान किती दिले जाते

सोलर पंप योजनेअंतर्गत बोरवेल आणि डगवेल यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिलं जातं. तर याच मध्ये सोलर पॅनल पाच एचपीचा पंप साठी दोन लाख 33 हजार 590 रुपये एवढे अनुदान दिलं जातं. वरील बाबींकरिता शासनाच्या धोरणानुसार अनुदान ठरवण्यात आलेला आहे. आणि या योजनेच्या प्रत्यक्ष लाभ देण्याच्या अनुषंगाने प्रति लाभार्थी कमी खर्च येत असेल त्याप्रमाणे अनुदान अदा करण्यात येणार आहे. शिल्लक निधीच्या प्रमाणात लक्षांक दरात वाढ करण्याचा अधिकार मूल्यमापन व सनियंत्रण समितींना असणार आहे

Solar Pump Scheme 2022

सदर योजनेचा शासन निर्णय जाहीर येथे पहा 

महाडीबीटी सोलर पंप ऑनलाईन अर्ज कसा करावा 

सदर योजनेअंतर्गत जर आपण आदिवासी जमातीतील वन हक्क पट्ट्यातील आपण लाभार्थी शेतकरी असाल तर शंभर टक्के अनुदानावर आपण सोलर पंप पाच एचपी चा पंप साठी अर्ज सादर करू शकता आणि अर्ज एक शेतकरी अनेक योजना एक वर्जन या पोर्टल वरती राबविण्यात येतात अर्थातच महाडीबीटी पोर्टल वर या योजना राबविण्यात येत आहे आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबतीत संपूर्ण माहिती खाली दिलेल्या व्हिडिओ (Solar Pump Scheme 2022) मध्ये आपण नक्की पहा.

ऑनलाईन अर्ज येथे पहा 


📢 कांदा चाळ योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 2022 :- येथे पहा 

📢 PM किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top