Solar Pump Yojana 2022 | कुसुम सोलर पंप ९५% अनुदान या जिल्ह्यात अर्ज सुरु

Solar Pump Yojana 2022 : नमस्कार सर्वाना शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र मध्ये सुरू झालेले आहे. तर कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत एससी, एसटी कॅटेगिरीतील लाभार्थ्यांसाठी 95% टक्के अनुदान. तसेच इतर कॅटेगरीचे लाभार्थ्यांसाठी 90% टक्के अनुदानावर सोलर पंप योजना सुरू करण्यात आली आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख नक्की संपूर्ण वाचा जेणेकरून संपूर्ण माहिती आपल्याला समजून येईल.

कुसुम सोलर पंप नवीन दर 

कुसुम सोलर पंप च्या नवीन किंमत म्हणजेच नवीन दर जाहीर केले आहेत. ते संपूर्ण माहिती जाणून घेऊया 3 एचपी डीसी पंपसाठी 193803 रुपये एकूण खर्च 5 Hp DC पंपसाठी 269746 रुपये. 7.5 hp dc पंपसाठी एकूण 374402 रुपये तर आता जाणून घेऊया कोणत्या लाभार्थ्यांना किती भरणा करावा लागेल. खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदान किती व कसे दिले जाणार ? : कुसुम सोलर पंप योजना लाभार्थ्यांना किती पैसे भरावे लागेल. :- खुला प्रवर्गातील लाभार्थ्यांना मूळ किंमत 17030 रुपये GST (13.8%) 2350 रु. एकूण लाभार्थी हिस्सा 19380 (Kusum Solar Pump Yojana) रुपये भरावा लागेल.

Kusum Solar Pump Scheme

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

Solar Pump Yojana 2022

सातबारा उतारा, विहीर कूपनलिका, शेतात असल्याचा सातबारावर नोंद असणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवाटदारचे ना हरकत प्रमाणपत्र हे 200 रुपयाच्या मुद्रंक कागदपत्र वर सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड आवश्यक आहे. रद्द केलेले धनादेश प्रत, म्हणजेच कॅन्सल चेक, किंवा बँक पासबुकची प्रत आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपला स्वतःचा पासपोर्ट आकाराचा छायाचित्र म्हणजेच फोटो हा देखील आपल्याला लागणार आहे. शेत जमीन विहीर, पाण्याचा पंप, सामायिक असल्यास इतर भागीदाराची नरकात (Solar Pump Yojana 2022) प्रतिज्ञापत्रही लागणार आहे.

हेही वाचा; येथे पहा तुम्हाला कोटा उपलब्ध आहे का तपासा ऑनलाईन येथे पहा माहिती 

कुसुम सोलार पंप योजना कागदपत्रे

सातबारा उतारा, विहीर कूपनलिका, शेतात असल्याचा सातबारावर नोंद असणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवाटदारचे ना हरकत प्रमाणपत्र हे 200 रुपयाच्या मुद्रंक कागदपत्र वर सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड आवश्यक आहे. रद्द केलेले धनादेश प्रत, म्हणजेच कॅन्सल चेक, किंवा बँक पासबुकची प्रत आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपला स्वतःचा पासपोर्ट आकाराचा छायाचित्र म्हणजेच फोटो हा (कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र) देखील आपल्याला लागणार आहे. शेत जमीन विहीर, पाण्याचा पंप, सामायिक असल्यास इतर भागीदाराची नरकात प्रतिज्ञापत्रही लागणार आहे.

नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु पहा GR 

कुसुम सोलर पंप योजना किती पैसे भरावे लागते 

सर्वप्रथम 3 एचपी पंप करीता या लाभार्थ्यांना भरणा किती येणार आहे, आणि याची किंमत किती आहेत. कोणत्या प्रवर्गासाठी हे जाणून घ्या 3 एचपी च्या पंपा. करिता खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना एकूण तीन एचपी पंपाची किंमत एक लाख 93 हजार 803 रुपये. तर लाभार्थी हिस्सा हा 19 हजार 380 रुपये असणार आहे. खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांन पाच एचपी एकूण पंप किंमत 2 लाख 69 हजार ७४६ रुपये. यापैकी लाभार्थी हिस्सा 26 हजार 975 हसणार आहे. साडेसात एचपीचा पंप करिता एकूण किंमत 3 लाख 74 हजार यापैकी लाभार्थी हिस्सा 37 हजार 440 रुपये एवढा. खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी खर्च व एकूण पंपाची किंमत आहे.

Solar Pump Yojana 2022

हेही वाचा; नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment