Solar Pump Yojana 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो आपल्याला माहीतच असेल शेती करत असताना शेत पिकांना पाण्याची किती आवश्यकता असते. आणि यासाठी वीज ही वेळेवर उपलब्ध होत नसल्या कारणाने किंवा अन्य अडचणी समोर जावे लागते. याचाच विचार करत केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असतं.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Solar Pump Yojana 2022
सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. कारण उपलब्ध असलेले कोटा किंवा जो लक्षांक सरकारने ठरवून दिलेला असतो. त्याप्रमाणे लाभार्थ्यांना सौर पंप दिले जातात. तर याचा विचार करता या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतलेला आहे. सौर पंप अंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 एचपी पर्यंत पंप देण्यात येणार आहे. तरी ही कोणते जिल्ह्यासाठी लागू असेल कोणते शेतकरी यामध्ये पात्र असेल. याविषयाची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. हा लेख संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्यायचा आहे. ही योजना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर हा लेख समजून घ्या.
हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु
सौर कृषी पंप योजना 2022
शेती बांधवानो आपल्याला माहीतच असेल की शेती करत असताना. वीज पुरवठा वारंवार खंडित किंवा महावितरणकडून अंमलबजावणी करून शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्यात आली होती. आणि यातच आता शेतकऱ्यांना दुसरीकडे या बँकेने मोठी सवलत देणे सुरु केले आहे. तरी नेमकी ही योजना कोणत्या जिल्ह्यासाठी लागू आहे. सौर पाणी पंप संच चालवण्याचा उत्तम पर्याय आहे. आणि याजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर महाराष्ट्र. यांनी सोलर पावर पंप सिस्टम मुदतीचे कर्ज देणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उद्या शेळके यांनी यावेळी दिले आहे.
हेही वाचा; ठिबक,तुषार सिंचन योजना ८०% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु
सोलर पंप कर्ज योजना 2022 सुरु
बँक सोलर पावर पंप सिस्टम याकरिता मुदतीचे कर्ज देणार आहे. तर आपण नगर जिल्ह्यातील लाभार्थी असेल तर नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर संपूर्ण माहिती पाहुयात जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतकरी असला तरी शेतकऱ्यांना बँकेची नियमित परतफेड कर्ज परतफेड करण्याची सवय आहे. त्यांनी यातच आता यासाठी शेतकऱ्यांची वीज खंडित न व्हावी शास्वत वीज पुरवठा व्हावा. यासाठी शेतकऱ्यांना अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी सोलर पावडर पंप यासाठी ही योजना सुरु केली आहे. आणि यामध्ये तीन एचपी ते 10hp पर्यंत पंपांना सात ते दहा वर्षाच्या परतफेड कालावधीकरिता योजना ही राबवली जाणार आहे.
हेही वाचा; १००% अनुदानावर फळबाग लागवड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
जिल्ह्य मध्यवर्ती बँक सोलर पंप योजना
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नगर अशी माहिती शेळके चेअरमन यावेळी दिली आहे. आणि या योजनेची सविस्तर माहिती आपल्याला जाणून घ्यायचे आहे. आपण नगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी असाल तर अशा शेतकऱ्यांनी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी जाऊन या योजनेची सविस्तर माहिती जाणून घ्यायचे आहे. सध्यातरी ही योजना अहमदनगर जिल्ह्यासाठी सुरु आहे. जसं काही दुसरे जिल्ह्याच्या अपडेट येतील तर आपल्याला (Solar Pump Yojana 2022) कळविण्यात येईल.
हेही वाचा; 75% अनुदानावर कडबा कुट्टी मशीन योजना 2022 सुरु येथे पहा माहिती लगेच
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 शेतकरी अनुदान योजना 50 पेक्षा जास्त योजना सुरु :- येथे पहा