Solar Pump Yojana 2023 :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. पीएम कुसुम सोलर योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यात 5 लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार आहे. (meda registration documents)
राज्याचे उपमुख्यमंत्री या संदर्भात माहिती दिली राज्यामध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत 5 लाख शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
Solar Pump Yojana 2023
विधानसभेला समृद्धीत करताना उपमुख्यमंत्री फडवणीस म्हणाले की आशा सौर पंपांची उभारणी केल्यास शेतकऱ्यांना भाडे किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीतूनही चांगले उत्पन्न मिळू शकतील.
विदर्भातील शेतकऱ्यांना वीज जोडणी विधानसभेला संबंधित करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी माहिती देत विदर्भातील शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषी पंप व वीज जोडणी दिली जाणार आहे.
कुसुम सोलर पंप योजना
या प्रकरणातील प्रलंबित अर्ज मार्च 2023 पर्यंत मंजूर केले जातील. म्हणजेच वीज जोडणी करिता पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना मार्च 2023 पर्यंत सर्व प्रकरणी निकाली काढण्यात येणार आहे.
आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप बसवण्यासाठी 90% अनुदान दिले जात. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा लाभ कसा मिळवावा.
kusum solar pump yojana
यादेखील खूप महत्त्वाचा आहे. पीएम किसान सोलर पंप योजना अंतर्गत कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान आहे. तसेच ऑनलाईन यामध्येच कोटा कोणत्या जिल्ह्यात उपलब्ध आहे.
ते ऑनलाईन पद्धतीने आपण पाहू शकता. त्याकरिता खाली देण्यात आलेल्या माहितीवर आपल्याला भेट द्यायची आहे. अशाप्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित वीज जोडणी
meda registration documents
त्याचबरोबर प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना या मोठ्या घोषणा या करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत 5 लाख शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
येथे पहा मुख्यमंत्री व्हिडीओ लाईव्ह
📢 कुकुट पालन शेड योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहिर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा