Solar Pump Yojana GR :- 30 सप्टेंबर 2022 रोजी चा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. यामध्ये सर्वसाधारण तसेच इतर जे प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी ज्या लाभार्थ्यांनी सोलर पंपाचा हिस्सा जो लाभार्थीस आहे दहा टक्के असेल किंवा पाच टक्के असेल.
Solar Pump Yojana GR
तो भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी आता सोलर पंप जोडणी साठी आता या ठिकाणी अनुदान हे दिल जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे.
ऐकलं का ? कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी केंद्र सरकार देतंय 25 लाख रु. अनुदान पहा शासन निर्णय
या संदर्भात हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता. या शासन निर्णय आपल्याला हवा असल्यास खाली दिलेल्या माहितीवरून शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.