Solar Pump Yojana Maharashtra | सोलर पंप 100% अनुदान योजना GR आला लगेच भरा ऑनलाईन फॉर्म

Solar Pump Yojana Maharashtra : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. यामध्ये शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. हा शासन निर्णय जर पाहिला तर पाच एचपी सोलर पंप संदर्भातील हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. आणि यासाठी या योजनेला मंजुरी देण्यात आलेले आहे. पाच एचपी सोलर पंपासाठी 100 टक्के अनुदानावर ही योजना राबवण्यात येणार आहे. आणि याच विषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती तसेच शासनाच्या शासन निर्णय आपल्याला समजून येईल हा लेख संपूर्ण वाचा.

Solar Pump Yojana Maharashtra

Mahadbt Solar Pump Yojana 

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठ्या योजना या सुरू केलेल्या आहेत. यात महत्त्वाची योजना म्हणजेच सोलर पंप योजना. सोलर पंप योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदान देण्यात येते. Bore well/dug well with solar pump (5hp) ही योजना राज्य योजना म्हणून राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहे. तर यामध्ये कोणते शेतकरी पात्र असतील यासाठी कागदपत्रे, पात्रता, अनुदान, कसे दिले जाणार आहे. ही सविस्तर माहिती या लेखात पाहूयात.

Solar Pump Yojana Maharashtra

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

सोलर पंप अनुदान योजना 2022 

राज्य शासनाने 7 एप्रिल 2022 रोजी हा महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. ही योजना आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी समाजाच्या विकासासाठी योजना राबवण्यात येत आहे. महत्त्वाची योजना म्हणजे सिंचनाच्या सुविधा पुरवून शाश्वत कृषी उत्पन्न उत्पन्न वाढीचा लाभ देणे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि या अंतर्गत आदिवासी जमातीतील शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर बोरवेल यासाठी सोलर पंप देण्यात येणार आहे. आणि हा पंप जर आपण पाहिला तर पाच एचपीचा पंप असणार आहे. वनहक्क कायद्यांतर्गत  वनपट्टे मिळालेले अनुसूचित जमाती शेतकरी लाभार्थी आहेत. अशा शेतकऱ्यांना शेतीला पाणीपुरवठा करण्याकरिता विहिरीचे निर्मिती करणे. वनपट्टे धारकांचे शेतीला सोलर पंप बसवून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून ही योजना राबवण्यात येत आहे.

हेही वाचा;  कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

महाडीबीटी सोलर पंप अनुदान योजना 2022

सोलर पंप योजना ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. आणि सदर योजनेचे लाभार्थी आपण या ठिकाणी जर पाहिलं तर वनपट्टे वाटप झालेल्या प्रकल्पांतर्गत लाभार्थी असणार आहे. अनुसूचित जमातीतील लाभार्थी असणे आवश्यक आहे. सोलर पंप योजना, विहीर अनुदान योजना यामध्ये मोठा बदल राज्य शासनाने आज रोजी केलेला आहे. आणि याठिकाणी जर पाहिले तर विहिरीसाठी तीन लाख रुपये अनुदान याठिकाणी देण्यात येणार आहे. आणि तसेच सोलर पंप 5hp 5 लाख 25 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे.

हेही वाचा; शेतकऱ्यांना 50 पेक्षा जास्त अनुदान योजना सुरु येथे पहा माहिती 

सोलर पंप योजना कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष व कागदपत्रे. रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. जातीचा दाखला असणे आवश्यक आहे, व नंतर कायद्याद्वारे वनहक्क प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सोलर पंप देणे प्रस्तावित आहे त्यासाठी लाभार्थींकडे जलस्रोत उपलब्ध असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे. यापूर्वी सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास विभागामार्फत घेतल्या नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विहीर प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याने भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (शेतकरी सोलर पंप योजना) किमान जमीन क्षेत्र इत्यादी बाबी त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.

Mahadbt Solar Pump Yojana GR 

सदर योजनेचा शासन निर्णय व यामागील शासन निर्णय हे आपल्याला जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. जितके या योजनेसंदर्भातील आपण हा शासन निर्णय पहिला. तर या शासन निर्णय व मागील शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली (Solar Pump Yojana Maharashtra) माहिती आपण नक्की पहा.

येथे पहा हा शासन निर्णय 

Solar Pump Scheme Maharashtra GR

सोलर पंप अनुदान योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात सुरू झालेली आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहे. तर ऑनलाइन अर्ज  कोणत्या पोर्टलवर करावे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. त्यासाठी कागदपत्रे कोणती अपलोड करायचे आहेत. याबाबत संपूर्ण माहिती चा व्हिडिओ खाली दिलेल्या आहेत व्हिडिओ नक्की पहा.

Solar Pump Yojana Maharashtra

येथे पहा फॉर्म कसा भरावा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 ट्रक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !