Solar Pump Yojana | कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र

Solar Pump Yojana :- ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अहमदनगर, औरंगाबाद, बीड, धुळे, हिंगोली, जळगाव. जालना, नांदेड, परभणी, सोलापूर, नंदुरबार, नाशिक.

उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आपले नोंदणी करता येत नाही. या 14 जिल्ह्यांमध्ये नोंदणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.

मात्र उर्वरित जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकता. वर्धा, ठाणे याचप्रमाणे सिंधुदुर्ग, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा.

Solar Pump Yojana

जिल्ह्यामधील एसटी प्रवर्गासाठी अर्ज सुरू आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील एसटी प्रवर्गासाठीचा फोटो उपलब्ध आहे.

नागपूर, पालघर, याच प्रमाणे वाशिम मधील एसी आणि एसटी दोन्ही प्रवर्गासाठी कोटा उपलब्ध आहे. रत्नागिरी आणि रायगड या बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता. मित्रांनो ही नोंदणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे असते.

येथे टच करून व्हिडीओ पहा