Solar Rooftop Online Application | रूफटॉप सोलर योजना ऑनलाईन लगेच भरा फॉर्म

Solar Rooftop Online Application :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये रूफटॉप सोलर योजना याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. रूफटॉप सोलर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना किती अनुदान देण्यात येते. यासाठी कागदपत्रे, पात्रता, ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो.

या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करायचा आहे. ते जाणून घेऊया रूफटॉप सोलर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना किती अनुदान दिले जाते. याबाबत संपूर्ण माहिती.

Solar Rooftop Online Application

ऊर्जा मंत्रालय फेज 2 योजनेअंतर्गत महावितरणसाठी 25 मेगावॅटचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत निवासी श्रेणीतील ग्राहकांना किमान एक किलो वॅट समतेचे रूफटॉप सोलर सिस्टम बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.

एक ते तीन किलो वॅटच्या निवासी ग्राहकांसाठी 40 टक्के अनुदान. आणि तीन किलो ते दहा किलो वॅट पेक्षा जास्त क्षमतेच्या ग्राहकांसाठी 20 टक्के अनुदान असे देण्यात येणार आहे.

तसेच ग्रुप हाऊसिंग सोसायटी आणि रेसिडेन्शिअल वेल्फेअर असोसिएशनच्या ग्राहकांना 500 किलोवॅटपर्यंतच्या सामान्य सुविधांसाठी प्रत्येक घरासाठी दहा किलो 20 टक्के अनुदानही मिळणार आहे.

Gold Price Today Live

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे भरा लगेच फॉर्म 

रूफटॉप सोलर योजना किती अनुदान मिळते ? 

आता जाणून घेऊया महावितरणने आपण रूफटॉप सोलर योजना साठी ऑनलाईन अर्ज कसं करू शकता. याबाबत माहिती तर महाडिस्कॉम डॉट इन या वेबसाईटवर पॅनल केलेल्या एजन्सी यादी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आपण महाडिस्कॉम डॉट इन या वेबसाईटवर अर्ज करू शकता. सोलर सिस्टम स्थापनेसाठी जाहीर केलेले प्रति किलो किंमत पाच वर्षाच्या सर्वसमावेशक देखभाली सह एक किलोवॅट साठी रुपये चाळीस हजार 120 रुपये.

एक ते दोन किलो वॅटवर 42 हजार 470 रुपये. दोन ते 3 किलो वॅट वर 41 हजार 380 रुपये. तर तीन किलो ते दहा किलो वॅट 40 हजार 290 रुपये. दहा ते 100 किलोवॅट 37 हजार वीस रुपये. उदाहरणार्थ तीन किलो वॅट सोलर सिस्टमची एकूण किंमत 1 लाख 24 हजार 140 असेल.

Gold Price Today Live

हेही वाचा; नवीन शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 

Roftop solar Anudan Yojana 

त्यातील 40 टक्के अनुदान म्हणजेच जवळपास 49 हजार 656 रुपये. तर केंद्रीय म्हणून आपल्याला दिले जाते. आणि संबंधित ग्राहकाला प्रत्यक्षात 74484 रुपये एवढा खर्च हा वैयक्तिक लागू शकतो. तर अशा प्रकारची ही सोलर योजना आहे. या रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत 40 टक्के पासून ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान याठिकाणी देण्यात येते. तर याबाबत संपूर्ण माहिती आपण जाणून घेतले.

आणि आता रूफटॉप सोलारसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. याबाबत माहिती आणखीन व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ आपण नक्की पहा. तसेच शासनाचा ऑफिशियल वेबसाइटची लिंक सुद्धा आपण खाली दिलेली आहे.

Solar Rooftop Online Application

येथे पहा कसा भरायचा ऑनलाईन फॉर्म 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !