Solar Rooftop Online Form Kasa Bharaycha :- नमस्कार सर्वांना, सोलर पॅनल सबसिडी विषयी माहिती आज जाणून घेऊया. आता सोलर पॅनल घरावर बसवण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. यात अनेक संभ्रम निर्माण झालेत की सोलर पॅनलसाठी शासनाकडून 80% टक्के अनुदान देण्यात येते. परंतु असं कोणतंही या ठिकाणी
शासनाकडून अपडेट देण्यात आलेलं नाही, महाराष्ट्रासाठी फक्त 40% सोलर पॅनल सबसिडी देण्यात येते. यासाठी महाडिस्कॉम किंवा Solar Rooftop सोलरची अधिकृत वेबसाईट आहे या वर ऑनलाईन अर्ज करता येतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने, आणि हे अनुदान 1 किलो वॅट ते 3kw पर्यंत 40% असे जे विविध प्रकारे यामध्ये देण्यात आले आहेत.
Solar Rooftop Online Form Kasa Bharaycha
याचेच माहिती आज आपण जाणून घेऊया, की सोलर पॅनलसाठी 40% सबसिडीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? ही माहिती पाहूया. सोलर पॅनल लावल्याने वीज बिल शून्य येणार आहे. सोलर पॅनल लावल्यामुळे तुमचं फॅन, कुलर, टीव्ही, फ्रिज, लाईट, इत्यादी तुम्ही रात्रंदिवस चालवू शकतात.
त्यासाठी नेमकी तुम्हाला किती सोलर पॅनल म्हणजेच किती युनिटची गरज ? त्यासाठी किती अपडेट तुम्हाला असं गरजेचं आहे. सोलर पॅनल निमकी काय आहे? सोलर पॅनल हे एक असे उपकरण आहे जे सूर्यप्रकाश विजेमध्ये रूपांतरित करते. त्यालाच सौर पॅनल असे म्हणतो, सोलर पॅनल बसवण्यासाठी अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे ?.
सोलर पॅनल सबसिडी अनुदान योजना
सोलर पॅनल बसवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनवर महाडिस्कॉम किंवा अधिकृत वेबसाईट उघडायचे आहे अधिकृत लिंक खाली दिली आहेत. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला विविध कागदपत्रे जसे की तुमचा अगोदरच लाईट बिल कनेक्शन,
त्यानंतर इतर जे काही कागदपत्रे आहेत ही तुम्हाला लागतात, जसे की मोबाईल नंबर आणि यासाठी ग्राहक क्रमांक इत्यादी गोष्टी लागत असतात. तुम्ही महाडिस्कॉमच्या साईट वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व प्रकारच्या निवासी इमारतीवर सौर पॅनल बसवण्यासाठी भारत सरकारकडून अनुदान ही 1Kw ते 3kw साठी तुम्हाला 40% अनुदान मिळते.
📑 येथे क्लिक करून ऑनलाईन रुफटॉप सोलर योजना 40%अनुदान फॉर्म सुरु घरबसल्या भरा ऑनलाईन
Solar Rooftop Online Form Kasa Bharaycha Maharashtra
3kw ते 10 kw तुम्हाला 20% अनुदान दिले जाते. आता सोलर पॅनलसाठी महाराष्ट्र शासनाची देखील साईट आहे आणि त्याच पद्धतीने केंद्र सरकारने देखील आता सुरू केली आहे. आता ऑनलाईन अर्ज करू शकता. डायरेक्टली केंद्र सरकारच्या वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंक वरती जाऊन अर्ज करायचे आहेत.
या ठिकाणी लक्षात घ्या की 1kw ते 3kw किलो वॅट साठी 40% अनुदान मिळणार आहे. 3kw ते 10kw पर्यंत स्थापित केल्यास 20% अनुदान उपलब्ध आहेत. अशाप्रकारे सोलर Rooftop योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता. अधिक माहिती करिता तुम्हाला लिंक खाली देण्यात आलेल्या अधिकृत लिंक आणि ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत ही तुम्ही त्या ठिकाणी माहिती मिळू शकतात.
📑 हे पण वाचा :- सरकारची मोठी घोषणा ! घरबसल्या मतदान कार्ड 25₹ रुपयात मिळणार, यासाठी सरकारचं नवीन पोर्टल लॉन्च अशा प्रकारे घर बसून करा ऑर्डर पहा हा व्हिडिओ