Solar Rooftop Yojana Maharashtra | Solar Rooftop | घरावरील सोलर पॅनल नवीन योजना सुरु करा ऑनलाईन अर्ज

Solar Rooftop Yojana Maharashtra

Solar Rooftop Yojana Maharashtra :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये सोलर पॅनलसाठी आता शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान घरावरील सोलर पॅनल बसवण्यासाठी देण्यात येणार आहे.

तर आता या ठिकाणी घरावर सोलर पॅनल बसविण्यासाठी देखील अनुदान सरकारकडून मिळणार आहे. तर हे अनुदान कसे मिळणार आहे. यासाठी अर्ज कसा करावा लागतो.

कोणते लाभार्थी या सोलर पॅनल चा लाभ घेऊ शकता. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. तर हा लेख संपूर्ण शेवटपर्यंत नक्की वाचा अतिशय महत्त्वपूर्ण हा लेख आहे.

 
शेतकरी ग्रुप जॉईन करा

Best Solar System For Home

सोलर पॅनलसाठी केंद्र सरकारकडून अनुदान आपल्याला दिले जाते. तर यामध्ये सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान हे देण्यात येते. तर तुम्ही तुमच्या डीलर कडून सोलर पॅनल खरेदी करून तुमच्या घरावर बसविल्यानंतर अनुदानासाठी अर्ज करावा लागेल.

तुम्ही जर तुमच्या घरा वर 2 किलो वॅट सोलर पॅनेल बसवले. तर तुम्हाला सरकारकडून 40% टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देण्यात येते. तुम्ही जर तुमच्या घरावर दहा किलो वॅट सोलर पॅनल बसवले.

तर तुम्हाला त्यावर फक्त 20 टक्के सबसिडी देण्यात येते. तर आपण या ठिकाणी दोन किलो वॅट सोलर पॅनल बसू शकतात, आणि त्याचं 40% टक्के अनुदान घेऊ शकतात.

Solar Rooftop Yojana Maharashtra

घरावरील सोलर पॅनल यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. घरावरील सोलर पॅनल लावल्यानंतर अनुदानासाठी (Solar Rooftop) जीओव्ही डॉट इन या संकेत स्थळाला आपल्याला भेट द्यावी लागणार आहे.

ही वेबसाईट आपल्याला ओपन करून झाल्यानंतर आपला सोलर पॅनल या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. तिथे एक नवीन पेज आपल्याला ओपन होणार आहे. त्या पेज मध्ये सोलर पॅनल बाबत आवश्यकती माहिती आपल्याला भरावी लागणार आहेत.

Solar Rooftop Online Application

अर्ज केल्यानंतर महिनाभराच्या आत तुमचे अनुदान बँकेत जमा होऊ शकते. तर आता Solar Rooftop Gov.in ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन आपण अर्ज करू शकता.

तर सोलर पॅनल लावल्यानंतर आपल्याला अनुदानासाठी अर्ज करावयाचा आहे. तर याबाबत ऑनलाइन अर्ज कसा करावा त्यासंदर्भातील व्हिडिओ आपल्याला पाहायचा असेल तर खाली दिलेला व्हिडिओ नक्की पहा.

सौर रूफटॉप योजना महाराष्ट्र

सोलर पॅनल बसविण्या अगोदर आपल्याला एकूण विजेची गरज किती आहे. त्यानुसार आपण सोलर पॅनल बसवू शकता, तर आपल्याला एका दिवसात किती वीज लावू शकते. तर तुमच्याकडे किती विद्युत उपकरणे आहेत. त्यावरून तुम्हाला दिवसभरात किती विजेची गरज भासते.

हे निश्चित करणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे जवळपास दोन ते तीन फॅन असेल किंवा एखाद दोन फ्रिज असेल जवळपास आठ ते दहा एलईडी ब्लब आणि टीव्ही एवढे विद्युत उपकरणे. आपल्याकडे असेल तर दिवसभरात आपणास सहा ते आठ युनिट एवढी लागू शकते.

त्यानुसार तुमच्या घरावर बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनल ची किंमत निश्चित करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला विजेची दर दिवस गरज किती आहे. त्यानुसार आपण सोलर पॅनल आपल्या छतावर बसू शकता.

घरावरील सोलर पॅनलसाठी किती खर्च येतो

सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायचे की घरावरील सोलर पॅनल साठी जर आपण दोन किलो वॅट सोलर पॅनल बसवले. तर त्यासाठी जवळपास 1 लाख 20 हजार रुपये खर्च येतो. तर त्यावर 40% टक्के पर्यंत सबसिडी आपल्याला गव्हर्मेंट कडून दिले जाते.

म्हणजेच 40% टक्के अनुदान या सोलर पॅनलसाठी देण्यात येते. तर 2 किलो सोलर सिस्टम साठी अनुदान वगळता एकूण 72 हजार रुपये खर्च येतो. तर तर आपण एकदा हा सोलर पॅनल बसवले तर पुढील पंचवीस वर्ष जवळपास आपल्याला वीजबिल यापासून सुटका होऊ शकते.

आणि तुमच्या घरात चोवीस तास वीज न काही अडचणी येतात सुरू राहील. त्यामुळे सोलर पॅनल योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे. आणि यामध्ये 40 टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते.


📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नाबार्ड डेअरी farming योजना सुरु जाणून घ्या सविस्तर :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !