Solar Rooftop Yojana Maharashtra | रुफटॉप सोलर योजना 40%अनुदान फॉर्म सुरु घरबसल्या भरा ऑनलाईन

Solar Rooftop Yojana Maharashtra : नमस्कार सर्वांना आईच्या या लेखांमध्ये रूफटॉप सौर ऊर्जा योजना या योजने बद्दल संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. रूफटॉप सौर ऊर्जा योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना किती अनुदान दिले जाते. यासाठी कोण पात्र आहेत नेमके योजना काय संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख तर संपूर्ण वाचा.

Solar Rooftop Yojana Maharashtra

घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून सौरऊर्जा निर्मिती करण्यासाठी, नवीन मंत्रालय आणि नवीकरणीय ऊर्जा, भारत सरकार ग्रिड-कनेक्टेड रूफटॉप सोलर लागू करत आहे योजना (टप्पा-II). या योजनेअंतर्गत मंत्रालय पहिल्या ३ किलोवॅटसाठी ४०% अनुदान देत आहे.

आणि 20% अनुदान 3 kW च्या पुढे आणि 10 kW पर्यंत. मध्ये ही योजना राबविण्यात येत आहे स्थाअधिक माहितीसाठी, संबंधित डिस्कॉमशी संपर्क साधा किंवा MNRE चा टोल फ्री नंबर 1800- डायल करा. 180-3333. जाणून घ्या.

रूपटॉप सौर उर्जा योजना

केंद्र शासनाने ऊर्जा मंत्रालयाच्या रूपटॉप सौर उर्जा योजना अंतर्गत महावितरण यासाठी 25 मेगावॉट चे उद्दिष्ट हे मंजूर केले आहेत. आता सदर योजनेतून घरगुती वर्गातील ग्राहकांना किमान एक किलो वॅट क्षमतेच्या क्षेत्रावरील रूपटॉप सौर उर्जा निर्मितीचे. केंद्र बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त सहाय्य अर्थातच अनुदान देण्यात येणार आहे.

यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोमीटरपर्यंत 40 टक्के अनुदान तसेच 3 किलो पेक्षा अधिक ते 10 पर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. आणि यातच सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत 20 टक्के परंतु प्रत्येक घरासाठी दहा किलो वॅट मर्यादेमध्ये गृहनिर्माण रहिवासी संस्था, व निवासी कल्याणकारी संघटना, या ग्राहकांना 20% टक्के अनुदान हे दिले जाणार आहे.

रुफटॉप सोलर योजना महाराष्ट्र

या दराप्रमाणे ३ किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची १ लाख २४ हजार १४० रुपये किंमत राहील. त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे ४९ हजार ६५६ रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल. व संबंधीत ग्राहकास प्रत्यक्षात ७४ हजार ४८४ रुपयांचा खर्च करावा लागेल. उदा. आपण पाहिलं तर दराप्रमाणे तीन किलो क्षमतेसाठी सुरक्षा यंत्रणेची 1 लाख 24 हजार (Rooftop Solar Maharashtra 2022) 140 रुपये किंम त राहील. 

त्यामधील 40 टक्के अनुदान प्रमाणे 49 हजार 656 रुपयाचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळणार आहे. संबंधित ग्राहकाचे प्रत्यक्षात 74 हजार चारशे 400 रुपये खर्च हा करावा लागणार आहे. यातील 60 टक्के खर्च आहेत हा थेट लाभार्थ्यांना करायचा आहे. आपण ऑनलाईन अर्ज करण्यास या योजनेचा 40 टक्के अनुदान वरती लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छित असाल तर वर दिलेल्या माहिती तसेच व्हिडिओ नक्की पहा.

Shet Jamin Vatani Kayda

रुफटॉप सौर योजना व्हिडीओ येथे पहा 

Solar Rooftop Online Application

रूपटॉप सौर उर्जा योजना चे ऑफिशियल वेबसाइट तसेच ऑनलाईन अर्ज महावितरणच्या ऑफिशिअल संकेतस्थळ वरती अर्ज कसे करायचे. आणि त्याची लिंक आपल्याला खाली दिलेले आहे. त्या केंद्र आणि राज्य शासनाच्या संकेतस्थळावर आपण (Solar Rooftop Yojana Maharashtra) नक्की भेट देऊन संपूर्ण माहिती अधिक जाणून घेऊ शकता.

Solar Rooftop Yojana Maharashtra

हेही वाचा; वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो येथे पहा माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !