Solar Scheme
- गोंदिया जिल्ह्यातून :- एकूण 1290 अर्ज प्राप्त झाले असून, यातून पात्र अर्ज ६८५ वा अपात्र, 11 इतके आहेत.
- हिंगोली जिल्ह्यातून :- एकूण 4127 अर्ज प्राप्त झाले असून, पात्र अर्ज 1266, अपात्र अर्ज 6 आहेत.
- जालना जिल्ह्यातून :- एकूण प्राप्त अर्ज 15,305 पासून यामध्ये पात्र झालेल्या अर्जांची संख्या 1489 आहेत. अपात्र हजारांची संख्या तीन आहेत.
- जळगाव जिल्हा :- 3785 अर्ज प्राप्त, 1772 चे पात्र तर 3 अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
- कोल्हापूर जिल्ह्यातून :- एकूण अर्ज 2445 प्राप्त झाले असून, पात्र 1180 अपात्र अर्ज 12 आहेत.
- लातूर जिल्हा :- 2391 अर्ज प्राप्त झाले असून पात्रजांची संख्या 1755 आणि अपात्र अर्जांची संख्या 4 इतके आहे.
- नागपूर जिल्ह्यातून एकूण 1744 अर्ज प्राप्त झाले असून पात्रसंख्या 684 अपात्र अर्ज यांची संख्या 23 इतकी आहेत.
- नांदेड जिल्ह्यातून एकूण 2886 प्राप्त झाले असून प्राप्त अर्जाची संख्या 2187 एवढी आहे.