Solar Stove

Solar Stove :- या सोलरची किंमत किती असेल याची माहिती थोडक्यात पाहूया. सूर्या नूतन या स्टोव्हची किंमत अर्थात सोलर स्टोव्ह ची किंमत 12 हजार रुपये एवढी आहे.

यात टॉप मॉडेलची किंमत 23 हजार रुपये आहे, अर्थात 12000 पासून ते 23 हजार पर्यंत सोलर स्टोव्ह नूतन हा आहे. आणि हा स्ट्रोव्ह खरेदी करण्यासाठी केवळ एकदाच पैसे लागतील, मात्र यानंतर पैशाची बचत होऊ शकते.

गॅस सिलेंडर

यानंतर गॅस सिलेंडर भरण्याची गरज तुम्हाला पडणारच नाही. यासंबंधीतील ऑफिशियल लिंक आणि ऑफिशियल अपडेट तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे.

तिथे तुम्ही या लिंक वर व्हिजिट करून अर्थातच जे इंडियन ऑइल आहे. यांच्याकडची जी अधिकृत वेबसाईट आहे, त्याची ती लिंक आहे, त्यावर ती जाऊन तुम्ही अधिक माहिती पाहू शकता.

Solar Stove

केबलच्या माध्यमाने वापरता येईल हा सोलर स्टोव्ह आपल्या स्वयंपाक घरात ठेवावा लागेल. आणि याला एक केबल असेल जे छतावरील सोलर प्लेट ला

जोडलेले असेल, हे केवळ सोलर प्लेट द्वारे निर्माण होणारी ऊर्जा स्टोव्ह पोहोचवेल. आणि त्यानंतर तुमचं स्वयंपाक हा मोफत या ठिकाणी होणार आहे.

येथे क्लिक करून अधिकृत माहिती वाचा जाणून घ्या सविस्तर माहिती 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !