Solar Water Heater 2023 :- देशातील तसेच राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या उपकरण बद्दल आज लेखात माहिती पाहणार आहोत. तुम्हाला कपडे धुणे असो की घराचे साफसफाई थंडीच्या काळात उन्हाळ्याच्या काळामध्ये पाण्याची अत्यंत गरज पडत असते.
आणि पाणी गरम करण्यासाठी आपण विविध पद्धती वापरतो. त्यात मुख्यत्व गिझर, गॅस, हीटर, अशा प्रकारचा पद्धतीचा अवलंबून करतो. आणि यातच एलपीजी गॅस देखील आता दिवसेंदिवस महाग होत चाललेले आहे. आणि वीज बिलही पूर्वीपेक्षा जास्त येत आहे.
Solar Water Heater 2023
अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक गिझर विजेवर चालणारे उपकरण तुम्हाला महिन्याला जास्त लाईट बिल देखील येते. तुम्ही दरवर्षी लाईट बिल पासून हजार रुपयांची बचत करू शकतात. विशेष म्हणजे पाणी मोफत गरम करू शकता, तर काय आहेत हे उपकरण या संदर्भात माहिती पाहूयात.
हा गिझर गरम झालं की त्यात हवे तेवढे पाणी टाका काही मिनिटातच पाणी गरम होते. तुमच्या घराचे छत सौर गिझर लावण्यासाठी योग्य ठिकाणी असते. सूर्याची किरणे थेट त्यावर पडतात आणि त्यामुळे गिझर काम करते, आणि पाणी गरम हे होत असते.
सोलर Water हिटर माहिती
विशेष भाग म्हणजे सामान्य इलेक्ट्रिक गिझर एकवेळ 10 ते 20 लिटर पर्यंत गरम पाणी करू शकते, तर सोलर गिझर एकाच वेळी 50 लिटर पाणी गरम करू शकतो. तुम्हाला फक्त तुमच्या घराचे छतावर हा गिझर लावायचा असतो.
त्यानंतर सहज गरम पाणी हे मिळू शकतात, आणि मोफत गरम पाणी मिळू शकतात. हा सौर उर्जेवर चालणारा गिझर आहे, तुमच्या गरजेनुसार बसू शकतात. जास्त करून याचा वापर आपल्याला सिटी म्हणजेच शहरांमध्ये पाहायला मिळतो.
solar water heater information
आता गावांकडे देखील याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. कारण विजेची समस्या आहे किंवा अन्य काही जे अडचणी वीज बिल जास्त येते. हा सौर ऊर्जावर चालणारा गिझर वापरू शकता. याची किंमत काय आहे ?, हे खूप महत्त्वाचा आहे, की किंमत किती आहे हे आपण बघूया.
सोलर गिझरची किंमत जर पाहायची झालं किंवा बोलायचं झालं तर सोलर गिझरची किंमत 20 हजार रुपये पासून ते 50 हजार पर्यंत या किमती आपण खरेदी करू शकता. अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आहे, आपल्या आणि उपयोगी पडेल. फ्लिपकार्ट असेल अमेझॉन असेल यावरून
देखील ह्याचे किंमती पाहू शकता. अशा प्रकारची ही सोलर गिझर आहे. याचा वापर करून आपण मोफत वर्षभर किंवा जोपर्यंत हा सोलर पॅनलची व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत आपण ते मोफत वापरू शकता.
📢 कुकुट पालन शेड 100% अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान देणारी योजना शासन निर्णय आला :- येथे पहा GR