Solar :- जिथे काही पीक घेत नसेल अशा ठिकाणी आणि जे काही तुमचं सबस्टेशन आहे त्या जवळील जे काही जमिनी आहेत. या भाड्याने घेऊन त्या शेतकऱ्यांना एकरी वार्षिक 30 हजार रुपये दिले जात होते. आता या जमिनीच्या भाड्यात वाढ केलेली आहे.
आता शेतकऱ्यांना एकरी वार्षिक 30 हजार नव्हे तर 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. आणि एक हेक्टर जमिनीसाठी अगोदर 75 हजार रु. होते, ते आता थेट 1 लाख 25 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे.
येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा वाचा सविस्तर माहिती
Solar
असे माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. या संदर्भात लवकरच शासन निर्णय निघणार आहेत. या संदर्भातील जर माहिती पाहिली तर 30 हजार ऐवजी 50,000 आणि 75 हजार ऐवजी थेट 1 लाख 25 हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना आता
मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो ?. यासंबंधीतील जी काही सविस्तर माहिती आहे ही तुम्हाला आज खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि मिळू शकतात, दरवर्षी 50 हजार किंवा 1 लाख 25 हजार एवढं वार्षिक शेतीचे भाडे !.