Sonyache Ajche Bhav 2022 | पहा काय आहे आजचे सोने व चादीचे बाजार भाव

Today Gold Rate 24kt

Sonyache Ajche Bhav 2022: नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आजचे 1 ग्रॅम ते 1 किलो चांदीचे दर काय आहेत. हे देखील या लेखात जाणून घेऊया. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Sonyache Ajche Bhav 2022

आजचे 22 कॅरेट सोन्याचे दर 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम चे काय आहेत. किती वाढ ही प्रति ग्रॅम मागे झाली आहे, हे जाणून घेऊया.

1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 4695 तर 10 रुपयांनी आज वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तर 8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 37560 रुपये तर कालचे दर 37 हजार 480 रुपये तर कालच्या दरात आणि आजच्या दरात 80 रुपये चा फरक याठिकाणी दिसून येत आहे.

म्हणजे 80 रुपये वाढ ही 8 ग्रॅम मागे झालेली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 46,950 रुपये कालचे दर होते 46,850 रुपये यामागे 10 रुपयाचा वाढ आज रोजी झालेली दिसत आहे. तसेच 100 ग्राम सोन्याचे आजचे दर 4 लाख 69,500 रुपये, काल होते 4 लाख 68,500 हजार रुपये आज 1 हजार वाढ ही पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान 

आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर

आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम चे काय आहेत. किती वाढ ही प्रति ग्रॅम मागे झाली आहे, हे जाणून घेऊया.

1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5 हजार 121 तर 10 रुपयांनी आज वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तर 8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 40 हजार 968 रुपये, तर कालचे दर 40 हजार 888 रुपये तर कालच्या दरात आणि आजच्या दरात 80 रुपये चा फरक याठिकाणी दिसून येत आहे

. म्हणजे 80 रुपये वाढ ही 8 ग्रॅम मागे झालेली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 51 हजार 201 रुपये कालचे दर होते 51 हजार 110 रुपये यामागे 100 रुपयाचा वाढ आज रोजी झालेली दिसत आहे. तसेच 100 ग्राम सोन्याचे आजचे दर 5 लाख 12 हजार 100 रुपये, काल होते 5 लाख 11 हजार 100 रुपये. आज 1 हजार वाढ ही पाहायला मिळत आहे.

आजचे चांदीचे दर

आजचे चांदीचे दर जाणून घेऊया तर आज 1 ग्रॅम ते 1 किलो चांदीचे दर काय ? पाहुयात खालीलप्रमाणे

1 ग्रॅम चांदीचे दर आज 57.20 रुपये 8 ग्रॅम चांदीचे दर आज 457.60 रुपये. 10 ग्रॅम चांदीचे 572 रुपये. 100 ग्रॅम चांदीचे आजचे दर 5 हजार 720 रुपये. 1 किलो चांदीचे दर 57 हजार 200 रुपये. आज एवढे चांदीचे दर होते. 1 किलो चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे.


📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !