Soybean Bajar Bhav | आजचा सोयाबीन दर | सोयाबीन आजचा बाजार भाव लाईव्ह

Soybean Bajar Bhav :नमस्कार सर्वांना राज्यातील विविध बाजार समितीतील ताजे सोयाबीन बाजार भाव आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. कोणत्या बाजार समिती मध्ये किती आवक झाली आहे. कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर, आणि सर्वसाधारण दर, हा काय मिळाला आहे याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये पाहूयात.

आजचा सोयाबीन बाजार भाव लाईव्ह 

आज सर्वाधिक सोयाबीन बाजार भाव मिळालेली समिती वाशिम या बाजार समितीत पिवळ्या सोयाबीन साठी एकूण आवक 3200 क्विंटल. कमीत कमी दर 5 हजार 300 रुपये जास्तीत जास्त दर 7000 दोनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये. त्यानंतर मेहकर या बाजार समितीमध्ये न.१ सोयाबिनसाठी एकूण आवक 130 क्विंटल कमीत कमी दर 6000 हजार रुपये जास्तीत जास्त दर 6980 रुपये सर्वसाधारण दर 6400 रुपये. (Soybean Bajar Bhav) हा होता राज्यातील सर्वाधिक बाजार भाव मिळालेले समिती. इतर संपूर्ण सोयाबीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेला तक्ता पहा.

Soyabin Bajar Bhav Aajche 

सोयाबीन भाव  जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
लासलगाव – विंचूर क्विंटल 618 3000 6334 6300
बार्शी क्विंटल 702 4500 6250 5750
माजलगाव क्विंटल 147 5300 6224 5968
चंद्रपूर क्विंटल 182 5880 6395 6200
सिल्लोड क्विंटल 41 5800 6300 6000
उदगीर क्विंटल 3900 6300 6390 6345
कारंजा क्विंटल 6000 5710 6400 6050
लोहा क्विंटल 59 6000 6361 6271
तुळजापूर क्विंटल 235 6 300 6300 6300
मोर्शी क्विंटल 300 5500 6235 5867
राहता क्विंटल 51 6186 6300 6271
गंगापूर हायब्रीड क्विंटल 4 5705 5810 5720
सोलापूर लोकल क्विंटल 68 6200 6300 6260
अमळनेर लोकल क्विंटल 100 5100 5500 5500

हिंगोली आजचा सोयाबीन

बाजार भाव 

लोकल क्विंटल 400 6005 6605 6305
कोपरगाव लोकल क्विंटल 352 5500 6375 6230
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 17 5501 6000 5900
मेहकर लोकल क्विंटल 930 5500 6400 5850
मेहकर नं. १ क्विंटल 130 6000 6980 6400
ताडकळस नं. १ क्विंटल 70 6 200 6200 6200
जालना पिवळा क्विंटल 2330 5000 6300 6100
अकोला आजचा सोयाबीन भाव 
पिवळा क्विंटल 1014 5430 6405 5950
यवतमाळ पिवळा क्विंटल 459 3950 6450 5200
चोपडा पिवळा क्विंटल 23 5600 6200 5700
चिखली पिवळा क्विंटल 1060 5700 6624 6200
हिंगणघाट पिवळा क्विंटल 3041 5800 6525 6120
वाशीम आजचा सोयाबीन भाव 
पिवळा क्विंटल 3200 5300 7200 6150
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 300 5850 6250 6000
पैठण पिवळा क्विंटल 4 5875 6091 6000
धामणगाव -रेल्वे पिवळा क्विंटल 1335 5800 6795 6350
वर्धा पिवळा क्विंटल 37 5700 6095 5900
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 650 5850 6350 6195
गेवराई पिवळा क्विंटल 102 5600 6050 5800
परतूर पिवळा क्विंटल 111 5950 6300 6250
गंगाखेड पिवळा क्विंटल 10 6000 6300 6100
तेल्हारा पिवळा क्विंटल 250 5750 6100 5925
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 10 5500 6249 6100
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 250 6000 6350 6200
सेनगाव पिवळा क्विंटल 160 6000 6250 6050
पाथरी पिवळा क्विंटल 20 3162 6000 5851
पांढरकवडा सोयाबीन बाजार भाव 
पिवळा क्विंटल 113 6100 6300 6230
उमरखेड पिवळा क्विंटल 180 5500 5800 5700
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 250 5600 5800 5700
राजूरा पिवळा क्विंटल 27 5900 6365 6195
काटोल पिवळा क्विंटल 54 3500 6120 5350
आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 135 3500 5800 5000
देवणी पिवळा क्विंटल 46 6151 6540 6345

 

 

 

महत्वाची सूचना :- शेतकऱ्यांनी स्वताचा माल बाजारात घेऊन जाण्या अगोदर समितीमध्ये संपर्क करून न्यावे (भाव हे कमी जास्त होत असतात)


📢 कुसुम सोलर पंप योजना :- येथे पहा 

📢 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !