Soybean Crop Management | सोयाबीन चे टपोरे दाणे,भरपूर शेंगा करिता शेवटची फवारणी हीच करा पहा खरी अपडेट

Soybean Crop Management :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाची अपडेट आहे. सोयाबीन वर शेवटची फवारणी ही करून आपण सोयाबीनचे चांगले उत्पादन घेऊ शकता. आणि त्याचबरोबर सोयाबीनची टपोरे दाने आणि चांगले शेंगा ह्या आपण या फवारणी करू शकतात. तर त्यासाठी कोणती फवारणी आपल्याला करावी लागणार आहे ?, त्यानंतर फवारणी कशी करावी आहे ?. ही संपूर्ण माहिती या आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आपल्या इतर बांधवांना शेअर नक्की करा.

Soybean Crop Management

सोयाबीन उत्पादक शेतकरी आपण असाल तर हा लेख आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत लेख वाचा तर सोयाबीन पिकाला फळधारणा, फुलधारणा, येण्यास सुरुवात झाली आहे. आणि या परिस्थितीत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि आता सोयाबीन पिकासाठी शेवटची फवारणी किंवा शेंगा लागल्यानंतर कोणती फवारणी करावी आहे. जी आपल्यासाठी बहुमूल्य ठरू शकते, तर हीच अपडेट या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. तर अपडेट पाहता गेलं तर सोयाबीन पिकामध्ये शेंगा लागायला सुरुवात झाली, की शेंगा पोखरणारी जी आळी आहे ही मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकात आढळून येते. आणि त्या परिस्थितीत शेंगा पोखरणारी अळीची नियंत्रण कराव लागते.

सोयाबीन अळीचे नियंत्रण कसे करावे ?

या अळीचे नियंत्रण कसे करायचे जेणेकरून आपल्या सोयाबीनला अधिक फुलधारणा लागून शेंगा देखील चांगले येतील आणि त्यापासून आपलं अधिक उत्पादन चांगलं होऊ शकतं. त्याकरिता कोणती फवारणी करायची आहे, याबाबत माहिती जाणून घेऊया. फवारणीमुळे शेंगा पोखरणारी अळी नियंत्रित होणार असून सोयाबीन दाणे भरास मदत होणार आहे. तर या सोबत टपोरे दाणे देखील बनणार आहेत. तर सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते सोयाबीन पिकात शेवटची कीटकनाशक तसेच टॉनिक किंवा विद्रव्य खते यांची एकत्रित फवारणी केली पाहिजे.

सोयाबीन अधिक शेंगा फवारणी कोणती करावी ? 

जर सोयाबीन पिकावर शेंगा पोखरणारी अळी आढळत असेल तर आपल्याला रासायनिक पद्धतीने नियंत्रण करायचे. असेल तर सोयाबीनचे दाणे टपोरे करायचे असतील किंवा दाण्याची साईज वाढवायची असतील, तर त्याखालील आपण माहिती दिलेली आहे. ती फवारणी आपल्याला करावीच आहे, तरी फवारणी कोणती आहे तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत.

  1. कोराजन (6ml)+13.00.45 किंवा 00.00.50 (120 gm)
  2. अँम्प्लिगो (10 ml)+13.00.45 किंवा 00.00.50 (120 gm)
  3. फेम किंवा टाकूमी +13.00.45 किंवा 00.00.50 (120 gm)
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सूचना ?

वर देण्यात आलेल्या औषधां पैकी कोणतेही एक कॅम्बिनेशन घेऊन शेतकरी बांधव शेवटची फवारणी करू शकतात. त्यामुळे सोयाबीनचे दाणे टपोरे होण्यास मदत मिळते. आणि ज्या पोखरणारी आळी आहे यावर देखील नियंत्रण मिळवता येते. तर सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव 13,00,45 या विद्राव्य खताची देखील फवारणी करू शकता.

परंतु ही फवारणी करण्यापूर्वी तज्ञांची माहिती तज्ञांचा सल्ला किंवा कृषी सेवक केंद्र या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घेतल्याशिवाय फवारणी करू नये. ही फक्त आपल्याच एक उपयुक्त माहिती व यासंदर्भात माहिती मिळावी यासाठी ही अपडेट देण्यात आलेला आहे. फवारणी करण्यापूर्वी आपण आपल्या जवळील कृषी सेवा केंद्र किंवा तज्ञांची माहिती घेऊनच फवारणी करावी धन्यवाद.

Soybean Crop Management

येथे पहा 500 शेळ्या 25 बोकड योजनेची माहिती 


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment