Soybean Khat Vyavasthapan Kase Karave | सोयाबीन खत व्यवस्थापन | सोयाबीन पिकांचे उत्पादन वाढवायचे ? असे वाढवा उत्पादन योग्य आणि सोप्या खत व्यवस्थापनातून वाचा सविस्तर !

Soybean Khat Vyavasthapan Kase Karave :- नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आज पाहणार आहोत. सोयाबीन तुम्ही पेरली असेल किंवा पेरणी केली असेल. तर त्यासाठी आता पुढचा आणि मोठा टप्पा खत व्यवस्थापन आहे.

आता सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांनो योग्यरीत्या खत व्यवस्थापन केले तर त्यांना नक्कीच उत्पादनात मोठी वाढ हे होऊ शकते. खत व्यवस्थापन नेमके कसे करायचे आहे ?, याची सविस्तर मध्ये माहिती पाहणार आहोत. खत व्यवस्थापन करत असताना कोणत्या खताची किंवा सोयाबीन कशाप्रकारे खत व्यवस्थापन करायचा आहे ? याची माहिती पाहूया.

Soybean Khat Vyavasthapan

तुम्ही सोयाबीन लागवड केल्यानंतर योग्य वेळी, आणि योग्य प्रमाणात खतांचा वापर केला तर तुम्हाला चांगले पीक घेण्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरत असते. आता सोयाबीनचे चांगले पिके घेण्यासाठी खत व्यवस्थापनाची माहिती आपण आता या ठिकाणी पाहूया.

सोयाबीन लागवडीसाठी योग्य वेळ कोणती आहे ?, तर डोंगराळ भागात पेरणीसाठी 25 मे ते 15 जून कालावधी योग्य आहे. मैदानी भागात 20 ते 10 जुलै कालावधीपर्यंत पेरणी केली जाऊ शकते.

सोयाबीन पिकासाठी खत व्यवस्थापन कसे करावे ?

शेतात शेवटची नांगरणी करण्यापूर्वी प्रति एकर 4 टन चांगल्या पद्धतीने कुजलेले शेणखत आणि पालापाचोळा टाकावा. त्यानंतर शेत तयार करताना नायट्रोजन 12.5 किलो (युरिया 28 किलो) आणि स्फुरद 32 किलो (सिंगल सुपरफास्ट 200 किलो) आठ किलो सल्फर प्रति एकर शेतात मिसळावे. त्यानंतर पोटॅशची कमतरता असेल तेव्हाच ते पोटॅश वापरा.

आता झाडांच्या चांगल्या वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी 3 किलो युरिया 150 लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर 60 दिवसांनी आणि पेरणीनंतर 70 दिवसांनी फवारणी करायची आहे. चांगलं उत्पादनासाठी 80 किलो जिप्सम प्रति एकर जमीन टाकावेत.

📋 हेही वाचा :- शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज कसा करावा ? व कागदपत्रे, अर्ज नमुना, जीआर उपलब्ध वाचा डिटेल्स !

सोयाबीन उत्पादन वाढवण्याचे उपाय ?

  • बीजप्रक्रिया करणे
  • सुधारीत जातींची बियाणे वापरावीत
  • योग्य खत मात्रांचा वापर करणे
  • आधुनिक लगवड तंत्रज्ञानाचा उपयोग करावा
  • दर हेक्टरी झाडांची संख्या राखणे
  • आंतरपीक पद्धतींचा वापर करणे
  • कीड व रोगांचा आणि तण यांवर वेळेवर बंदोबस्त करणे

📋 हेही वाचा :- शंखी गोगलगायी नियोजन व नियंत्रण कशा प्रकारे करावे ? जाणून घ्या कामची माहिती

सोयाबीन खत व्यवस्थापन

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी या पद्धतीचा खत व्यवस्थापन करू शकता. परंतु हे खत व्यवस्थापन करण्यापूर्वी जवळच्या कृषी सेवा केंद्र किंवा कृषी अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करूनच खत व्यवस्थापन किंवा कोणतीही फवारणी करावी. यासंबंधीतील कोणतीही जबाबदारी लेखकाची किंवा वेबसाईटचे नाही.

Soybean Khat Vyavasthapan Kase Karave

सोयाबीन खत व्यवस्थापन

प्रति एकर 4 टन चांगल्या पद्धतीने कुजलेले शेणखत आणि पालापाचोळा टाकावा. त्यानंतर शेत तयार करताना नायट्रोजन 12.5 किलो (युरिया 28 किलो) आणि स्फुरद 32 किलो (सिंगल सुपरफास्ट 200 किलो) आठ किलो सल्फर प्रति एकर शेतात मिसळावे.

सोयाबीन पिकाचे खत व्यवस्थापन

सोयाबीन पिका हेक्टरी ५0 किलो नत्र + ७५ कि. स्फुरद + ३० किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावे. जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे.

सोयाबीनची पेरणी कधी करावी ?

डोंगराळ भागात पेरणीसाठी 25 मे ते 15 जून कालावधी योग्य आहे. मैदानी भागात 20 ते 10 जुलै कालावधीपर्यंत पेरणी केली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *