Soybean Plant in Maharashtra | अबब ! शेतकऱ्यांची कमाल सोयाबीनच्या एका झाडाला 150 ते 200 शेंगा पहा लाईव्ह माहिती

Soybean Plant in Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकऱ्यांना. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन घेताना आपण पाहिलेच असेल परंतु आज अशा एका शेतकऱ्याची माहिती पाहणार आहोत. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड करून एका झाडाला दीडशे ते 200 शेंगा या ठिकाणी असे उत्पादन घेतलेला आहे. तर याचविषयी माहिती जाणून घेऊया.

Soybean Plant in Maharashtra
Soybean Plant in Maharashtra

Soybean Plant in Maharashtra

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय चांगली बातमी आहे. तर चिंचाळा येथील आर्नवी शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पेरलेल्या सोयाबीन पिकातील झाडांना सरासरी 140 ते 150 शेंगा या लागलेल्या आहेत. आणि यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचे भरघोस उत्पादन होणार असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. तर या मागचे कारण काय आहे तर अधिक माहिती पाहूया.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

कसे घेतले उत्पदान ? कोणते वाण ?

30 एकरात सरसकट एकच वाण या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरलेला आहे. तर चिंचाळा येथील अर्णवी शेतकरी गटाने पारंपारिक पद्धतीने न करता यंदा पट्टा पद्धतीने पेरणी करण्यासाठी सरसकट एकच वाणाचा वापर केल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांना ही यश मिळालं. आणि शेतकऱ्यांनी 30 एकर क्षेत्रात सोयाबीनचे जेएस 9305 हे वाण वापरलेले, आणि अधिक उत्पादनासाठी हे वाण ओळखले जाते.

काय आहे या खास वाणानात

शिवाय या वाणावर किडीचा रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी आढळतो. तर अशा प्रकारे या हंगामात या चिंचाळा या ठिकाणी अर्नवी शेतकरी गट यांनी हे विक्रम या ठिकाणी केलेला आहे. तर यांना ज्या हंगामात पाणी फाउंडेशन कडून आयोजित सोयाबीन शेती शाळेत मार्गदर्शनाच्या आधारे एक गट वाण तसेच पट्टा पेरणी पद्धतीचा अवलंब करून जीएस ९३०५ वापरले. आणि याचा फायदा या शेतकऱ्याला झालेला आहे.

कसे लागल्या शेंगा 140 ते 150 

एका झाडाला सरासरी 140 ते 150 पेक्षा अधिक शेंगा या ठिकाणी लागलेले आहेत. तर वाशिम जिल्ह्यातील चिंचाळा येथील अर्नवी शेतकरी गटाने ही एक पारंपरिक पद्धतीने न सोयाबीन करता, या ठिकाणी पट्टा पद्धतीने पेरणी केलेली आहे. आणि त्यामुळे या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फायदा देखील आता उत्पादनात होणार आहे. तर ही महत्त्वाची बातमी होती नक्की आपल्या उपयोगी पडेल धन्यवाद.


📢 महा ऊस नोंदणी App लॉन्च होणार एका क्लीकवर ऊस नोंदणी :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !