Soybean Seed Price Today | महाबीज सोयाबीन बियाणे किंमत जाहीर संपूर्ण 2022

Soybean Seed Price Today | महाबीज सोयाबीन बियाणे किंमत जाहीर संपूर्ण 2022

Soybean Seed Price Today

Soybean Seed Price Today :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती. आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर आपल्याला महाबीज बियाणे अतिशय फायदेशीर आहे.

याचविषय जर आपण पाहिलं तर येत्या खरीप हंगाम 2022 करिता महाबीज सोयाबीन दरात 40 टक्के वाढ केली आहे. तर आता आपल्याला 40 किलो bag किंवा कमी बियाणे घेत असेल तर त्यासाठी किती दर असणार आहे. महाबीज ने 40% टक्क्यांनी वाढविले आहे.

Soybean Seed Price Today

खरीप हंगाम 2022 करीता नुकतेच महाबिज प्रशासनाने दर जाहीर केलेले आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन वाणाचे तर बघितले असता. गेल्या हंगामाच्या तुलनेत मोठी वाढ दिसत आहे.

आणि मागील वेळी सोयाबीनचे 30 किलो साधारणता बावीसशे पन्नास पर्यंत मिळत होती. तर आता दोन हजाराने महागले आहे. गेल्या हंगामात काढणी दरम्यान झालेल्या पावसामुळे सोयाबिनचे नुकसान झाले होते. महाबीजने नुकतेच दर जाहीर केले तर आपण जाणून घेणार आहोत आणि तब्बल 40 टक्क्यांनी वाढवण्यात आलेली आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

सोयाबीन बियाण्याचे दर 2022 

जमीनिची सुपिकता वाढवण्यासोबत उत्तम नफा मिळवून देणारे पीक अशी सोयाबीनची ओळख आहे. राज्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र 42 लाख 22 हजार 165 हेक्टर असून.

त्यासाठी 31 लाख 66 हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची आवश्यकता आहे. मात्र, आता महाबीजने सोयाबीन बियाणांच्या किंमतीमध्ये तब्बल 40 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने यंदाचा खरीप हंगाम महागडा ठरणार आहे.

सोयाबीन बियाणे किंमत (भाव)

दहा वर्षाच्या आतील वाण :– फुले किमया,एएएस-1001,फुले संगम, MAUS-612,MACS-1281,1188, ईव्हीएस 21 या वाणांसाठी किलोला 145 रुपये दर वाढवण्यात आला.

10 ते 15 वर्षच्या आतील वाण :- डीएस-228 (फुले कल्याणी)JS-9305, MAUS-71 या वाणांचा दर. 145 रु. किलो तर JS-335 हा वाण 130 रुपये किलो (soybean seeds rate in maharashtra) वाण घ्यावा लागणार आहेत.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेळी पालन,कुकुट पालन, गाय म्हैस शेड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

1 thought on “Soybean Seed Price Today | महाबीज सोयाबीन बियाणे किंमत जाहीर संपूर्ण 2022”

  1. Pingback: Tmt Steel Price Today | Steel Price | आजचे लोखांडाचे दरात घसरण पहा प्रति टन दर लाईव्ह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !