Spray Pump for Agriculture :- शेतकर्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि कामाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना पिकांना औषध फवारणी करण्यासाठी विविध अडचणीचा सामना करावा लागतो. अशा अडचणींचा सामना शेतकऱ्यांचा करावा लागतो,
ही समस्या दूर करण्यासाठी आता या शेतकरी पुत्रांनी बनवलेली देशी फवारणी जुगाड यंत्र, 50 एकर फवारणी होईल एका दिवसात होणार आहे. शेतातील कामे ही वेळ खाऊ असतात, आणि अशावेळी बऱ्याच सामान शेतकऱ्यांना करावा लागतो.
Spray Pump for Agriculture
मोठ्या प्रमाणावर मंजुरीची आवश्यकता असते. त्यामुळे आधीच मंजूराची समस्या असल्यामुळे वेळेत मजूर मिळत नाही. आणि पिकांना तसेच रोग व किडींच्या नियंत्रणाकरिता पिकांवर जे काही फवारणी करता ही देखील वेळ खाऊ असते. त्या यंत्राच्या माध्यमातून ही फवारणी एका दिवसात 50 एकर पर्यंत केले जाणार आहे.
याचीच माहिती आपण आज जाणून घेऊया. एका शेतकऱ्यांनी ही यंत्र तयार केले आहे, अशा कोणत्या पद्धतीचे फवारणी यंत्र प्रकाशा या ठिकाणचे कमलेश चौधरी या शेतकऱ्यांची तयारी केले आहेत. त्यामुळे फवारणी वरील वेळ आणि खर्च दोन्हीही वाचणार कमलेश चौधरी यांनी बनवले फवारणी यंत्र काय आहे ते संपूर्ण माहिती पाहूयात.
फवारणी यंत्र प्रकाशा कमलेश चौधरी
प्रकाशातील कमलेश अशोक चौधरी यांचे शिक्षण कृषी क्षेत्रात असून यांनी नोकरी न मिळाल्यामुळे घरची शेती करायला सुरुवात केली. परंतु शेती करत असताना त्या मजुरांची समस्या दिसून आली. तर मी विविध माध्यमातून त्यांनी सगळ्या गोष्टींची माहिती
घेऊन 50 एकर स्प्रे बूम मशीनने फवारणी यंत्र बनवले आहे. या फवारणी यंत्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये असून यामध्ये एका दिवसाला 50 ते 60 एकर क्षेत्रावर फवारणी करता येणे शक्य आहे. हे फवारणी फक्त पंधरा ते वीस मिनिटात 1 एकर वर फवारणी या यंत्रामुळे होणे शक्य झाले आहेत.
📂 हेही वाचा :- तुमच्या राशन कार्ड आहेत का ? मग असे मिळवा मोफत 5 लाख रु. शासनाने सुरू केली ही खास योजना पहा तुम्ही आहेत का पात्र ?
Favarni Pump Maharashtra
यामध्ये दोन्ही गोष्टी तुमच्या वाचतात वेळ आणि पैसा, तर बरेच शेतकरी सध्या hand स्प्रे किंवा बॅटरी पंपाच्या माध्यमातून फवारणी करता, परंतु अशावेळी हे नवीन यंत्र सर्वाधिक चांगला फायदा देईल. या सगळ्या समस्यावर उपाय म्हणून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या गोष्टीची माहिती जमा केली.
त्या आधारे फवारणीसाठी लागणारे साहित्य घेऊन त्यांनी फवारणी यंत्र ही तयार केला आहे. महत्त्वपूर्ण माहिती म्हणजेच केवळ 8 दिवसांच्या काळात त्यांनीही यंत्र तयार केले आहे, आणि यंत्राची प्रात्यक्षिक घेतल्यानंतर प्रति एकर 15 ते 20 मिनिटांच्या कालावधी लागत आहे.
📂 हेही वाचा :- पर्सनल आणि गोल्ड लोन सोडा, येथे मिळतंय सर्वात स्वस्त लोन; पाहा किती आहे व्याजदर, किती व्याजदर ? वाचा डिटेल्स !
Spray Pump Jugad
स्प्रे बुम माध्यमातून आता वेळ आणि पैसा वाचणार आहेत. अशा पद्धतीने बनवले स्प्रे मशीन याकरिता एक ट्रॅक्टरची मोठी तयार काढून घेतले होते. त्या जागी 7MM चे चार मोठे टाकले, त्यानंतर याला मागच्या बाजूला पंप बसवला
ट्रॅक्टरच्या पुढच्या बाजूला 27 फूट रुंदीचा फवारणी यंत्र बसून ते ट्रॅक्टरला जोडून फवारणी यंत्र तयार केलेले आहेत. याची अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेले व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.