Sprayer Machine Subsidy Maharashtra | स्प्रे पंप अनुदान योजना महाराष्ट्र | सोलर स्प्रे पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

Sprayer Machine Subsidy Maharashtra : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना फळबाग असो किंवा कडधान्य पिके किंवा

अन्य पिके असो. यासाठी विविध पिकांवर विविध कीड व अन्य प्रकारचे निरोगी पिकांवर येत असतात. आणि यासाठीच शेतकरी बांधव आपले पीक जगवण्यासाठी

चांगले प्रकारे उत्पादन व्हावे यासाठी त्यावर ती कीड रोग नाहीसा व्हावा यासाठी फवारणी करत असतो. याचा विचार करता सरकारने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी स्प्रे पंप अनुदान या योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Sprayer Machine Subsidy Maharashtra

शेतकरी बांधवांना पीक संरक्षण अवजारे याअंतर्गत महाडीबीटी पोर्टल वर भारतातच एक शेतकरी अनेक योजना या पोर्टलवर ऑनलाइन फॉर्म सध्या सुरू झालेल्या आहेत

यामध्ये आपण स्प्रे पंप अर्थातच ट्रॅक्टर माऊंटेड ऑपरेट स्क्वेअर करियर असिस्ट व ट्रॅक्टर माऊंटेड ऑपरेटर स्पेअर टाईप इलेक्ट्रो

स्टॅटिक स्पेअर हे ट्रॅक्टर ऑपरेट असून यामध्ये मनुष्य चलित मध्ये सोलर पंप तसेच बॅटरी स्प्रे पंप यासाठीदेखील अनुदान दिलं जातं.

कृषी यांत्रिकीकरण योजना पात्रता

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  • शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  • शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  • फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील

म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास. ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल.

ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक. एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही.

परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल. उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल.

पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील.

📑 हे पण वाचा :- पशुसंवर्धन शेळी मेंढी पालन योजना महाराष्ट्र | शेळी पालन अनुदान योजना अर्ज कसा करावा ?

ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा
  • ८ अ दाखला
  • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने तपासणी अहवाल
  • जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  • स्वयं घोषणापत्र
  • पूर्वसंमती पत्र

कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना 

  • ट्रॅक्टर
  • पॉवर टिलर
  • ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
  • बैल चलित यंत्र/अवजारे
  • मनुष्य चलित यंत्र/अवजारे
  • प्रक्रिया संच
  • काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
  • फलोत्पादन यंत्र/अवजारे
  • वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
  • स्वयं चलित यंत्रे

📑 हे पण वाचा :- ई पीक पाहणी शेवटची तारीख ? | ई पीक पाहणी व्हर्जन 2.0.11 डाउनलोड | ई पीक पाहणी व्हर्जन 2 download

Leave a Comment