Steel Bar Price Today | लोखंड स्टील बार, सिमेंट दर आज वाढले जाणून घ्या किती

Steel Bar Price Today | लोखंड स्टील बार, सिमेंट दर आज वाढले जाणून घ्या किती

Steel Bar Price Today

Steel Bar Price Today :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे या बांधकामासाठी लागणाऱ्या उपयोगी वस्तू आहेत. त्याचे घर बांधण्यासाठी यामध्ये सिमेंट, वाळू, आणि स्टील बार. मध्ये त्याला पण लोकांनी देखील त्याच्या दरात आता हळूहळू वाढू लागले आहेत. तर आपण या ठिकाणी आजच्या काय दर मिळाले आहे हे जाणून घेऊया.

Steel Bar Price Today

सिमेंटच्या दरात 10 ते 20 रुपये वाढ झालेली पाहायला मिळाले आहे. तर आता बांधकामाचे साहित्य चे किमती वाढण्याचा धोका निर्माण होत आहे. तर अशी परिस्थिती घर बांधण्याची तयारी असलेल्या लोकांना उशीर करणे जड होऊ शकते.

गेल्या काही दिवसांमध्ये लोखंडी रॉड बद्दल बोलायचे झाल्यास त्याची किंमत दोन तीन महिन्याच्या तुलनेत कमीच आहे. परंतु अशा किमतीत प्रतिटन 1100 रुपये वाढले असले तरी अजूनही मागील मागच्या पेक्षा खूपच कमी आपल्याला पाहायला मिळत आहे.

आजचे स्टील बार भाव  

म्हणजेच येत्या सात ते आठ दिवसांमध्ये ज्या किमतीच्या घट झाली होती त्यात आता पुन्हा एकदा अकराशे रुपये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तर मार्चमध्ये काही ठिकाणी किंमत 85 हजार रुपये गेली होती.

परंतु आता 44 हजार पर्यंत खाली आली आहे. बार किमतीत मोठी घट पाहायला मिळत आहे. लवकर घरासाठी लोखंड, सिमेंट, वगैरे खरेदी करून घ्या. कारण दरांमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. तर आता मागील 4 ते 5 महिन्याचा मध्ये बार किरकोळ किंमत किती होती.

Steel Bar Price Today

हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

बारची सरासरी किरकोळ किंमत (रु. प्रति टन)

  • नोव्हेंबर 2021: 70,000
  • डिसेंबर 2021: 75,000
  • जानेवारी 2022: 78,000
  • फेब्रुवारी 2022: 82,000
  • मार्च 2022: 83,000
  • एप्रिल 2022 : 78,000
  • मे 2022 (सुरुवाती): 71,000
  • मे 2022 (शेवट): 62-63,000
  • जून 2022 (सुरुवाती): 48-50,000
  • जून 2022 (जून 13): 47-48,500

आता या चार्टमध्ये, भारतातील प्रमुख शहरांमधील लोखंडी सळ्यांचे दर (Rates of iron rods) सध्या काय आहेत ते पहा. Ironmart वेबसाइट बारच्या किमतीच्या हालचालींवर लक्ष ठेवते आणि त्या आधारावर किमती अपडेट करते.

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 कापूस लागवड कशी करावी :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :– येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !