Steel Rate Today 2022 | घर बाधण्यासाठी सुवर्ण साधी स्टील बार च्या किमतीत मोठी घट

Steel Rate Today 2022: नमस्कार जे नागरिक आपले घर बधनायचे स्वप्न पाहून होते त्यांचे स्वप्न आता खरे होताना दिसत आहे. कारण स्टील आणि समेंटच्या दारात दररोज घाट होत आहे. आणि फक्त सिमेंट च नाही तर घर बांधण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक सामग्री मध्ये खूप सारे भाव हे कमी होत आहे.

चला तर जाणून घेऊ की आज आपल्या राज्यात स्टील चे भाव काय आहेत. व आज स्टीलच्या प्रति टन माघे किती भाव आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Steel Rate Today 2022

आपल्या सर्वांना माहितीच आहे की आता पावसाळा सुरू झाला आहे. आणि या बदलत्या ऋतू मध्ये बरयाच वस्तू चे भाव हे कमी जास्त होत असते. आणि अशातच याचा फायदा किंवा तोटा हा देशयतील नागरिकांना होतो. पण हा पावसाळा आला आणि जे नागरिक घर बधण्यासाठी लोखंड आणि सिमेंट चे भाव कमी होण्याची वाट पाहत होते.

हेही वाचा :- आपल्या जमिनिव्ही मोजणी आपल्या मोबाईल वरून कशी करवी पहा संपूर्ण माहिती 

आणि आता त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. आता स्टीलचे दर हे जवळ जवळ पहिल्या किमतीच्या निम्मे झाले आहे. म्हणजेच आता स्टील हे प्रति 4 हजार 500 रु महागले आहे. पण आता सिमेंट ,स्टील बार, आणि विटांच्या दर अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहे.

आजचे स्टील चे भाव 

पन हे दर किती दिवस असेच कमी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे स्टील आणि विटा आणि सिमेंट चे दर परत वाढण्या आधी तुम्ही हे खरेदी करून आपले घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करू घेऊ शकता. त्यासाठी आजच सिमेंट आणि स्टील खरेदी करा.

जून महिन्यात मान्सूनचे आगमन होताच त्यांचे भाव पुन्हा वाढू लागले. यानंतर बारची किंमत वेगाने वरच्या दिशेने जात आहे. परंतु तरीही तुम्हाला अजूनही स्वस्तात बार खरेदी करण्याची संधी आहे.

आपण बघितले की, मार्च महिन्यात काही ठिकाणी बारची किंमत 85 हजार रुपये प्रति टनापर्यंत पोहोचली होती, तर आता ५० ते ६० हजार रुपये प्रति टन या दरात बार उपलब्ध होत आहेत.

हेही वाचा :- कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज 

steel rate today maharashtra

जूनमध्ये तर तो 44 हजार रुपये प्रति टनपर्यंत खाली आला होता. या महिन्याच्या सुरुवातीला ब्रँडेड बार (Branded bars) ची किंमत 80-85 हजार रुपये प्रति टनपर्यंत खाली आली होती, जी मार्च 2022 मध्ये 01 लाख रुपये प्रति टनपर्यंत पोहोचली होती.

Ironmart वेबसाइट बारच्या किमतीच्या हालचालींवर लक्ष ठेवते आणि त्या आधारावर किमती अपडेट करते. गेल्या महिन्यात मुंबई (Mumbai) हे एकमेव शहर आहे जिथे बारची किंमत स्वस्त झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना अतर्गत मिळणार गाई,म्हशी,कुकुट पक्षी, शेळी,मेंढी पालन साठी अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सूर :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !