Stree Shakti

Stree Shakti

स्त्री शक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • मतदान ओळखपत्र (Voter ID Card)
  • बॅंक खात्याचा तपशील
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • उद्योगाची कागदपत्रे

स्त्री शक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज

stree shakti yojana online application :- स्त्री शक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं कोणत्याही स्टेट बँक ऑफ इंडिया बॅंकेच्या शाखेत खातं असणं आवश्यक आहे. जर तुमचं खातं नसेल तर तुम्ही खातं उघडून घ्या. तुम्हाला अर्ज करण्यासाठी एसबीआय बॅंकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करावयाचा आहे.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !