Sukanya Samriddhi Scheme Details | आता आनंदाने म्हणा मुलगी झाली; तुमची कन्या 21व्या वर्षी होईल 70 लाखांची मालकीण, सरकारची खास योजना वाचा सविस्तर व घ्या लाभ

Sukanya Samriddhi Scheme Details :- केंद्र सरकारच्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्यांना मुलगी झालेली आहे, अशा सर्व नागरिकांसाठी ही योजना लागू होते. परंतु यामध्ये काही अटी, शर्ती आहे, ज्यात तुम्हाला जाणून घेणं गरजेचे आहे.

आता आनंदाने म्हणा मुलगी झाली 21 वर्षी तुमची मुलगी होणार 70 लाख रुपयांची मालकीण जाणून घ्या काय आहे ही योजना ?. या योजनेतील सविस्तर माहिती आपण पाहूया, देशातील महिला आणि मुलींसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात असतात.

Sukanya Samriddhi Scheme Details

या योजनांपैकी अनेक योजना आहेत, परंतु सर्वाधिक योजना ज्या चांगले आहे, या योजनेची माहिती आज पाहणार आहोत. तुम्हाला मुलगी असेल तर कशा प्रकारे 21 व्या वर्षी 70 लाख रुपयांची मालकी कशी होईल हे या ठिकाणी पाहूयात.

दरम्यान आता या योजनेत सरकारने जो व्याजदर हा वाढवलं आहे. आणि या छोट्या बचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा समावेश होतो. आणि या योजनेच्या व्याजदरात देखील वाढ करण्यात आली आहे. यावेळी गुंतवलेल्या पैशावर 7.60% ऐवजी 8% मिळणार आहे.

Sukanya Samriddhi Scheme Details

येथे क्लिक करून पहा कसे उघडायचे ? कागदपत्रे ? पहा माहिती 

सुकन्या समृद्धी योजना महाराष्ट्र 

माहितीसाठी लागू करण्यात आलेले आहेत, या योजनेतून केल्यास तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख कर सवलतीचा लाभ देखील मिळेल. तुम्ही वार्षिक 12,500 रुपये जमा करावे लागतील.

खाते हे कसे उघडायचे ? सुकन्या समृद्धी योजनाचे खाते उघडायचे असल्यास तुम्हाला मुलीचा जन्म दाखला, मुलींच्या आधार कार्ड, आई-वडिलांचा रहिवासी पत्ता, त्यानंतर एक अर्ज भरून द्यावा.

त्यानंतर मुलीची सुकन्या समृद्धी योजना या योजनेचा फायदा घेतो, अशाप्रकारे ही योजना आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिस मध्ये अधिक माहिती ही जाणून घेऊ शकता.

Sukanya Samriddhi Scheme Details

येथे क्लिक करून पहा कसे मिळेल 69 लाख रु. 


📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा 

📢 सोलर पंप ९०% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु 2022 :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !