Sukanya Samriddhi Yojana Details :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तुम्ही एसबीआयच्या या खांत्यामध्ये 250 रुपये जमा करून मिळवू शकता 15 लाख रुपये. SBI ची ही कोणती योजना आहे ?,
या योजनेची सविस्तर माहिती जसे लाभ कसा घ्यायचा आहे ?. आणि ही योजनाची सविस्तर माहिती पाहूया. तुम्हाला ही मुलींचा बाप होण्याचा मान मिळाला असेल तरी बातमी तुमच्यासाठी आहे.
Sukanya Samriddhi Yojana Details
कारण या बचतीच्या योजनेतून तुमच्या मुलींना सुरक्षित भविष्य देऊ शकता. त्याचा लेख संपूर्ण वाचा, स्टेट बँक ऑफ इंडियाची ही योजना आहे. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना सुकन्या समृद्धी योजनेची सुविधा देत
आहे. आता या योजनेत तुम्हाला फक्त 250 रुपये जमा करून तुमच्या मुलीची भविष्य सुधारू शकतात. आणि या संबंधित एसबीआय ना ट्विट करून माहिती दिलेली आहे.
सुकन्या समृद्धी योजना
हमी सरकारी योजनेत तुम्हाला खात्रीशीर उत्पन्न मिळत राहील. सोबत तुम्हाला 15 लाख रु. मिळणार आहे. ही योजना विशेष मुलींसाठी आहे, मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ज्या योजना आहेत
त्या सुविधा शासनाकडून दिली जाते. त्यात नेमकी किती रुपये व्याज यातून मिळेल ? सरकारकडून सध्या सुकन्या समृद्धी योजना वर 7.6% व्याज लाभ मिळत आहे.
येथे क्लिक करून पहा कसे मिळेल तुम्हाला 15 लाखांचा लाभ वाचा माहिती
सुकन्या समृद्धी योजनेचा कसा लाभ घ्यायचा ?
याबरोबर आता 2 मुलींसाठी तुम्ही ही योजना घेऊ शकता. त्याचबरोबर पहिली मुलगी झाली नंतर आणखी दोन मुली जुळ्या असतील तर अशा परिस्थितीत तिन्ही मुलींना या शासकीय योजनेचे लाभ मिळतो.
अन्यथा दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत किमान गुंतवणूक किती करायचे आहे ?, तर पाहूयात, ही योजनेत किमान 250 रुपये ठेवीवर सुरू करू शकतात.
Sukanya Samriddhi Yojana Calculator
यासोबत तुम्हाला 1 आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करावे लागतात. आणि याचा परिपक्वतचा कालावधी किती असू शकतो ?, हे माहिती पाहूया.
या योजनेचा जास्तीत जास्त कालावधी 15 वर्षासाठी असू शकतो, तुम्ही या योजनेचे हप्ते वेळेवर जमा केले नाहीत तर तुम्हाला पन्नास रुपये दंड देखील भरावा लागू शकतो.
किती दिवस तुम्हाला गुंतावे लागेल पैसे तर मुलगी 10 वर्षाच्या होईपर्यंत खाते उघडता येते. ही रक्कम पहिल्या 14 वर्षासाठी खात्यात रक्कम जमा केली जाते. ही योजना 21 वर्षे परिपक्व होते.
📢 नुकसान भरपाई शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 36 हजार रु. नवीन जीआर आला :- येथे पहा
📢 शेत जमीन नावावर होणार ते पण 100 रुपायात कसे ते पहा :- येथे पहा