Sukanya Samriddhi

Sukanya Samriddhi :- तुम्ही 21 वर्षानंतर पैसे काढू शकता, मात्र जर मुलीच्या 18 वर्षानंतर लग्न झाले तर पैसे काढता येतील. याशिवाय 18 वर्षानंतर मुलीच्या शिक्षणासाठी पैसे देखील काढता येतात. खाते आता ही कशी उघडावे लागतात, हे देखील महत्त्वाचा आहे.

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी अर्जदार कोणते बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन त्या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकतो. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर 250 रुपये चे खाते उघडू शकता.

Sukanya Samriddhi

त्या योजनेअंतर्गत वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये ही जमा करू शकतात. कर सवलत देखील यामध्ये देण्यात आलेले आहेत, अशा प्रकारे या ठिकाणी आपण खाते उघडू शकता आणि अशाप्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकता.

 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !