Suknya Yojana

Suknya Yojana :- 21 व्या वर्षानंतर तुम्ही पैसे या योजनेतून काढू शकता. आता मुलीची वय 18 वर्षानंतर लग्न झाले तर पैसे काढता येतील. किंवा न झाल्यास वयाच्या 18 वर्षानंतर तुम्ही मुलीचे शिक्षणासाठी 50% रक्कम काढू शकता.

आणि या योजनेसाठी लाभ कसा घ्यायचा आहे ?, याची कागदपत्रे तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी अर्जदाराला मुलीचे

जन्म प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस किंवा बँकेत फॉर्म सह सादर करावे लागतात. याशिवाय मुलांचे आणि पालकांचे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.

Suknya Yojana

यासोबत राहण्याचा पत्ता पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन, विज बिल, पाणी बिल एवढं लागेल. अशा प्रकारे या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता, सुकन्या समृद्धी योजना या योजनेचे नाव आहे, नक्की या योजनेचा लाभ तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !