Sumangal Yojana Post Office :- आजच्या या लेखामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिस कडुन सर्वात महत्त्वाची मोठी योजना सुरू झाले आहे. फक्त 95 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 14 लाख रुपये या योजनेतून मिळवता येतात.
नेमकी आता हा या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ?. कोणती योजना आहे या संदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात. पोस्ट ऑफिसच्या योजना या सगळ्यात सुरक्षित गुंतवणूकिसाठी चांगल्या मानतात.
Sumangal Yojana Post Office
आपल्याला हे माहीतच असेल, परंतु पोस्टाच्या योजना खूप लोकप्रिय झालेल्या आहेत. आणि यापैकीच एक ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन बीमा योजना आहे. ही योजना अतिशय लोकप्रिय झालेली असून.
या योजनेतून तुम्हाला आता या योजनेत दररोज केवळ 95 रुपयाची बचत केल्यास तुम्हाला योजनेत 14 लाख रुपये मिळू शकतात. महत्त्वाचे म्हणजे या योजनेत पॉलीसी होल्डर हा जिवंत असेल तर त्याला मनी बॅकचाही फायदा मिळतो.
सुमंगल ग्रामीण डाक जीवन बीमा योजना
याचा अर्थ की जितकी गुंतवणूक केली ती परत मिळते. सर्वात महत्त्वाची योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुरू करण्यात आली. असून जबरदस्त परतावा देणाऱ्यांसाठी ही योजना योग्य आहे,
पॉलिसीधारक याचा मृत्यू नंतर सर्वात बेनिफिट्स बंद होतात. तसेच उमेदवारांना संपूर्ण विम्याची रक्कम मिळते. या योजनेच्या गुंतवणूकदाराला ही मनी बॅक पोलिसांच्या अतिरिक्त लाभ मिळाला. तर तुम्हाला योजनेतून मुदतपूर्ती पूर्वीचे पैसे मिळू शकतील.
येथे क्लिक करून पहा कसे मिळेल 95 रुपयांत 14 लाख रु. पहा कोणती पोस्टाची योजना ?
ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन बीमा योजना
यात गुंतवणूकदाराला ठराविक वर्षाने पैसेही दिले जातात. तुमची पॉलिसी 15 वर्षासाठी चालत असल्यास त्यात 20-20 टक्के फार्मूलावर आधारित विमा रक्कम 6, 9, आणि 12 वर्षानंतर उपलब्ध करून किंवा उपलब्ध करण्यात येते.
अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, आणि या योजनेचा अधिक माहिती खाते कशी उघडावे ?, हप्ते कसे भरावेत याची माहिती तुम्हाला घेता येते. आणि या योजनेचे नाव आहे ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना आहे.
तुमच्या आधार कार्डवरील तुमचा फोटो खूप खराब दिसतोय ?, बदलायचा का ? मग असे करा आजच अपडेट
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना सुरु :- येथे भरा ऑनलाईन फॉर्म
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा